19 February 2019

News Flash

जी. पी. पारसिक बँकेची उलवे शाखा कार्यान्वित

गोपीनाथ पाटील अर्थात जी. पी. पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची उलवा शाखा अलीकडेच कार्यान्वित झाली. बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते शाखेच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन

| May 23, 2015 02:50 am

गोपीनाथ पाटील अर्थात जी. पी. पारसिक जनता सहकारी बँक लिमिटेडची उलवा शाखा अलीकडेच कार्यान्वित झाली. बँकेचे अध्यक्ष रणजीत पाटील यांच्या हस्ते शाखेच्या कामकाजाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. उपाध्यक्ष नारायण गावंड, संचालक डी. डी. घरत, अ‍ॅड. पी. सी. पाटील, नामदेव पाटील, गोपीनाथ पाटील, रवींद्र पाटील, राजश्री पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी सदानंद नायक, सरव्यवस्थापक शरद माडीवाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, कर्नाळा स्पोर्टस अ‍ॅकॅडमीचे उपाध्यक्ष रवी पाटील आदी याप्रसंगी उपस्थित होते.

First Published on May 23, 2015 2:50 am

Web Title: gopinath patil parsik bank