News Flash

सोने भडक्याला सरकारची फुंकर

वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या अन्य मौल्यवान धातूचे आयातशुल्क

| January 22, 2013 03:56 am

वाढती परराष्ट्र व्यापार तुटीची चिंता आणि त्यात आम भारतीयांचा न सरणारा सोने-हव्यास यांचा धसका घेत केंद्रातील सरकारने सोन्यासह प्लॅटिनम या अन्य मौल्यवान धातूचे आयातशुल्क  ४ वरून ६ टक्के करण्याचा निर्णय सोमवारी घेतला. त्यामुळे सोन्याचा भाव प्रति तोळा ६०० रुपयांनी भडकला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 3:56 am

Web Title: governamnet supports to increse in gold rate
टॅग : Gold Rate,Governament
Next Stories
1 ‘सेन्सेक्स’ला इंधन कायम
2 आयटी=आयटी : देशाबाहेर अधिकाधिक अभियंते पाठवा अन् करलाभ मिळवा!
3 नव्या उत्पादनांनी ‘विप्रो’ची तेजी बहरली
Just Now!
X