News Flash

सरकारच्या कर-माघारीने सराफ पेढय़ांच्या समभागांना झळाळी

दोन लाख रुपयांवर रोखीने खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित

दोन लाख रुपयांवर रोखीने खरेदी केलेल्या सोन्याच्या दागिन्यांवर केंद्रीय अर्थसंकल्पात प्रस्तावित केलेला एक टक्का कर सरकारकडून मागे घेण्यात आल्याने भांडवली बाजारात सूचिबद्ध असलेल्या मौल्यवान धातू क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग मंगळवारी वाढले.

– टीबीझेड रु. ६५.९० २ ३.१३%
– पीसी ज्वेलर्स रु. ३६२.९० २ ०.३०%
– श्री गणेस ज्वेलरी रु. ६.६७ २ २.६२%
– गीतांजली जेम्स रु. ३६.३५ २ २.२५%

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 7:49 am

Web Title: government rolls back decision to apply 1 tcs on cash purchase of gold jewellery
Next Stories
1 घसरत्या व्याजदर काळात आदर्श गुंतवणूक पर्याय
2 आफ्रिकेतील तेल व्यवसायाची ‘रिलायन्स’कडून विक्री
3 ‘बीएसई’ भागविक्रीद्वारे ३० टक्के भागभांडवल विकणार!
Just Now!
X