31 May 2020

News Flash

‘हुडको’च्या १० टक्के हिस्साविक्रीचा निर्णय

सार्वजनिक क्षेत्रातील हुडको कंपनीतील १० टक्के हिस्साविक्रीस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मार्च २०१५ अखेर ७,८०० कोटी रुपये् निव्वळ मालमत्ता असलेल्या हुडकोचे भाग भांडवल २,००१.९०

सार्वजनिक क्षेत्रातील हुडको कंपनीतील १० टक्के हिस्साविक्रीस केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. मार्च २०१५ अखेर ७,८०० कोटी रुपये् निव्वळ मालमत्ता असलेल्या हुडकोचे भाग भांडवल २,००१.९० कोटी रुपयांचे आहे. कंपनीच्या प्रत्येक समभागाचे दर्शनी मूल्य १० रुपये आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2016 7:42 am

Web Title: government to sell 10 shares in state run hudco
Next Stories
1 सगळ्याच चुकांसाठी रघुराम राजन यांना दोषी ठरवता येणार नाही- अरूण शौरी
2 अमेरिकी गुंतवणूकदार भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आशावादी
3 ऑनलाइन खरेदीही ‘जीएसटी’च्या जाळ्यात
Just Now!
X