News Flash

‘हिताची’च्या उद्वाहनांना मोठे कंत्राट

आयटीसीचे हे हॉटेल २०१७ सालच्या प्रारंभी सुरू होणे अपेक्षित आहे.

हिताची लि.चे एक अग असलेल्या हिताची लिफ्ट इंडिया प्रा. लि.ने भारताच्या उद्वाहन बाजारपेठेत नव्याने प्रवेश करून हातपाय पसरवायला सुरुवात केली आहे.

कंपनीने अलीकडे आयटीसी समूहातील ‘आयटीसी कोहिनूर’ या हैदराबादस्थित पंचतारांकित हॉटेलसाठी भारतातील आजवरची सर्वात मोठी २३ उद्वाहनांसाठी मागणी मिळविली आहे. यापैकी आठ प्रति सेकंदाला ३.५ मीटर अंतर कापणारे गतिमान उद्वाहने आहेत.

आयटीसीचे हे हॉटेल २०१७ सालच्या प्रारंभी सुरू होणे अपेक्षित आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2016 6:25 am

Web Title: hitachi new vehicle big contract
Next Stories
1 फेब्रुवारीतील सावरती महागाई!
2 मुंबई निर्देशांक दीड महिन्याच्या उच्चांकावर
3 आठवडय़ाची मुलाखत : विमा व्यवसायाचा वेग २०१६ मध्येही दुहेरी आकडय़ातच
Just Now!
X