‘सर्वासाठी घरे’ मोहिमेसह गृहनिर्माण क्षेत्रासाठी तीन योजनांचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ झाल्यानंतर भांडवली बाजारात एकूणच गृहनिर्माण क्षेत्राशी थेट तसेच अप्रत्यक्ष संबंध येणाऱ्या समभागांना वाढीव मूल्य मिळाले.
यामध्ये अर्थातच सूचिबद्ध स्थावर मालमत्ता तसेच गृह वित्त कंपन्यांचा समावेश राहिला. या समभागांचे मूल्य दिवसअखेर दोन टक्क्यांहून अधिक वाढते राहिले.
६ डीएलएफ :     रु. ११८.०५ (+३.१९%)
६ इंडियाबुल्स रिअल इस्टिेट : रु. ५४.५५ (+०.६५%)
६ एचडीएफसी : रु. ९२.९० (+०.८७%)
६ एचडीआयएल : रु. ९२.९० (+०.८७%)
६ एलआयसी हाऊसिंग फायनान्स : रु. ४५७.६५ (+०.५५%)
६ दीवाण हाऊसिंग फायनान्स : रु. ४३६.१० (+२.४६%)