24 September 2020

News Flash

नयपुण्यम कौशल्य विकास परिषदेला मुंबईतूनही पाठबळ

‘नयपुण्यम संमेलना’च्या निमित्ताने सहयोगींची बैठक अलीकडेच मुंबईत पार पडली.

केरळमधील व्यावसायिक प्रशिक्षणाचा दर्जा व मनुष्यबळाच्या कौशल्यवर्धनाचा आंतरराष्ट्रीय उपक्रम असलेल्या ‘नयपुण्यम संमेलना’च्या निमित्ताने सहयोगींची बैठक अलीकडेच मुंबईत पार पडली.
केरळचे कामगार व कौशल्य विकास विभागाचे मंत्री शिबू बेबी जॉन यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीसाठी मुंबईतील अनेक उद्योग-व्यवसायांकडून स्वारस्य दिसून आल्याचा आयोजकांनी दावा केला.
केरळ अकॅडमी फॉर स्किल्स एक्सलन्स आणि सरकारच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाकडून एक परिषद होणार आहे.
५ ते ७ फेब्रुवारी २०१६ दरम्यान ही परिषद त्रिवेंद्रम येथे होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 12:52 am

Web Title: mumbai support to nayapunyama skills development conference 2
Next Stories
1 गिरनार सॉफ्टच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी उमेश होरा
2 एअरटेलचे प्रीपेड इंटरनेटधारक सीमित वैधतेपासून मुक्त
3 सुट्टीचाच मूड..
Just Now!
X