News Flash

विको लॅबॉरेटरिज्ला राष्ट्रीय उद्योग रत्न सन्मान

‘नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेन्ट ऑर्गेनायजेशन’ संस्थेतर्फे ‘विको लॅबॉरेटरिज्’ला ‘राष्ट्रीय उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती क्षेत्रात कार्य करणाऱ्या विको समूहाची

| April 3, 2013 02:38 am

‘नॅशनल एज्युकेशन अ‍ॅण्ड ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेन्ट ऑर्गेनायजेशन’ संस्थेतर्फे ‘विको लॅबॉरेटरिज्’ला ‘राष्ट्रीय उद्योग रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
आयुर्वेदिक औषधांच्या निर्मिती क्षेत्रात कार्य करणाऱ्या विको समूहाची सध्या हिरक महोत्सवी वाटचाल सुरू आहे. ‘उपेक्षा आणि अनास्था यांच्या गर्तेत भारतीय आयुर्वेद क्षेत्र अडकले असताना निष्ठेने आयुर्वेदिक उत्पादनांच्या निर्मिती आणि वितरणातील समूहाच्या कार्याची पावतीच हा पुरस्कार’ असल्याचे समूहाचे अध्यक्ष गजाननराव पेंढरकर यांनी यानिमित्ताने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2013 2:38 am

Web Title: national industrial ratna award to vicco laboratories
Next Stories
1 रिलायन्सच्या ‘केजी डी ६’चे लेखापरीक्षण होणारच!
2 वार्षिक ३५% वाढीसह स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेला दोन कोटींचा निव्वळ नफा
3 स्टरलाइटचा तुतिकोरिन प्रकल्प बंद करण्यास न्यायालयाची मनाई
Just Now!
X