29 September 2020

News Flash

एनकेजीएसबी बँकेचा व्यवसाय १०,५०० कोटींपुढे

एनकेजीएसबी सहकारी बँकेने व्यवसायात १०,५०० कोटी रुपयांच्या टप्पा पार केला

एनकेजीएसबी सहकारी बँकेने व्यवसायात १०,५०० कोटी रुपयांच्या टप्पा पार केला आहे. बँकेच्या नुकत्याच झालेल्या ९९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बँकेचे अध्यक्ष किशोर कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. बँकेला मध्य प्रदेशात शाखा विस्तारास रिझव्‍‌र्ह बँकेची परवानगी मिळाली आहे. एकूण १०५ शाखा असलेल्या या बँकेचा निव्वळ नफा ४५.६७ कोटी झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 8:04 am

Web Title: nkgsb bank business crossed 10500 crore
Next Stories
1 अंबरनाथ जयहिंद बँकेच्या अध्यक्षपदी देसाई
2 दुकाने, मॉल, सिनेमागृहे आता २४ तास खुली
3 सेन्सेक्स, निफ्टीची निर्देशांक वाढ
Just Now!
X