News Flash

आता मुंबई ते सिंगापूर दररोज उड्डाण सेवा

याद्वारे मुंबईतील कंपनीच्या उड्डाणांसाठी प्रथमच ए३५० जातीचे विमान वापरात येणार आहे.

Singapore flight
सिंगापूर एअरलाइन्सचे भारतातील सर व्यवस्थापक डेव्हिड लिम

सिंगापूर एअरलाइन्सने आपल्या विमानांच्या ताफ्यातील बोइंग कंपनीच्या ७७७ विमानांची जागा एअरबसच्या अत्याधुनिक ए३५०कडून घेतली जात असल्याचे शुक्रवारी घोषित केले. याद्वारे मुंबईतील कंपनीच्या उड्डाणांसाठी प्रथमच ए३५० जातीचे विमान वापरात येणार आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या मुंबई-सिंगापूर शनिवारपासून सुरू होणाऱ्या हवाई प्रवासासाठी हे विमान प्रथमच वापरले जात आहे. १ जुलैपासून दररोज मुंबई-सिंगापूर अशा उड्डाण फेऱ्या सुरू होतील. २५३ आसनी या विमानात ४२ बिझनेस श्रेणीची आसनी आहेत, अशी माहिती सिंगापूर एअरलाइन्सचे भारतातील सर व्यवस्थापक डेव्हिड लिम यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2017 1:58 am

Web Title: now daily flights from mumbai to singapore
Next Stories
1 कर्जबुडव्या कंपन्यांच्या रोख्यांबाबत ‘सेबी’चा
2 बीएमडब्ल्यूच्या आलिशान कार श्रेणीत नव्या ‘५ सीरिज’ची भर!
3 ‘पॅन’साठी १ जुलैपासून ‘आधार’ची सक्ती, अशा पद्धतीने आधार क्रमांक जोडा
Just Now!
X