अमेरिकेतील सुमारे २,६०० कोटी डॉलरचा अ‍ॅल्युमिनिअम उत्पादन समूह असलेल्या अल्कोआ कंपनीचे स्वतंत्र संचालक म्हणून टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांना एक कोटी रुपयांचे मानधन मिळाले आहे. २००७ पासून स्वतंत्र संचालक असलेल्या ७५ वर्षीय टाटा यांना मिळालेले हे मानधन २०१२ साठीचे असल्याचे कंपनीने न्यूयॉर्क शेअर बाजाराला कळविले आहे. एप्रिलच्या सुरुवातीलाच टाटा यांनी अल्कोआ कंपनीचे नवे समभाग खरेदी करत त्यांचे एकूण मूल्य १.५ कोटी रुपयांच्या पुढे नेले होते. २,५०० समभागांच्या खरेदीद्वारे त्यांचे एकूण समभाग सध्या ३६,३०९ हून अधिक आहेत. विविध ३० देशांमध्ये कार्यक्षेत्र असलेल्या अल्कोआमध्ये ६१,००० कर्मचारी असून जगातील सर्वात मोठी बॉक्साईट आणि अ‍ॅल्युमिनिअम उत्पादक कंपनी आहे.
फायदे सांगणारे हे अभियान राबविले जाईल.
क्रिकेट अटॅक्सचा      नवीन हंगाम दाखल

Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
Apple Company has decided to fires 600 employees in California
‘ॲपल’कडून ६०० कर्मचाऱ्यांना नारळ; कंपनीकडून करोनानंतरची पहिलीच मोठी कर्मचारी कपात
loss firms donate electoral bonds
तोट्यात असणाऱ्या ३३ कंपन्यांकडून ५४२ कोटी रुपयांचे रोखे दान, एकट्या भाजपाला मिळाले तब्बल…