10 August 2020

News Flash

सलमान खानच्या निकालानंतर बाजार घायाळ!

अभिनेता सलमान खान प्रकरणात बुधवारी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेने बाजारात मोठी संपत्ती राखणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गटानेही भांडवली बाजारात जोरदार विक्री अनुसरली.

| May 7, 2015 06:24 am

अभिनेता सलमान खान प्रकरणात बुधवारी ठोठावण्यात आलेल्या शिक्षेने बाजारात मोठी संपत्ती राखणाऱ्या गुंतवणूकदारांच्या गटानेही भांडवली बाजारात जोरदार विक्री अनुसरली. यामध्ये चित्रपट उद्योग, स्थावर मालमत्ता या क्षेत्रातील गुंतवणूकदार असण्याची शक्यता वर्तविली गेली.

ईरॉस इंटरनॅशनल रु. ३८०.८० (-५.७२%)
मंधाना इंडस्ट्रिज रु. २६४.५० (-४.२४)

सलमानच्या ‘बजरंगी भाईजान’ व ‘हीरो’ या आगामी चित्रपटाशी सहकार्य करणाऱ्या ईरॉस इंटरनॅशनलचे बाजारमूल्य २१३.३२ तर सलमानच्या ‘बिईंग ह्य़ुमन’साठी विपणन व विक्री व्यवहार करणाऱ्या मंधाना इंडस्ट्रिजचे बाजारमूल्य २६३.१० कोटी रुपयांनी रोडावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 7, 2015 6:24 am

Web Title: profit booking trend in market after salman khan verdict
टॅग Business News
Next Stories
1 स्पर्धा आयोगाकडून ‘फ्लिपकार्ट’ निर्दोष
2 ‘निव्हिया’ही गुजरातमध्ये; साणंदमध्ये पहिला प्रकल्प
3 ‘कॉग्निझन्ट’ची घोडदौड टीसीएसचे अव्वल स्थान डळमळवणारी ठरेल काय?
Just Now!
X