News Flash

सिंडिकेट बँकेवर छापे

बँक ऑफ बडोदाच्या रूपातील सार्वजनिक बँकांमधील आर्थिक घोटाळ्याचे मूळ विस्तारत आहे.

बँक ऑफ बडोदाच्या रूपातील सार्वजनिक बँकांमधील आर्थिक घोटाळ्याचे मूळ विस्तारत आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने मंगळवारी सिंडिकेट बँकेच्या तीन शहरांतील शाखांमध्ये छापे टाकले. बनावट देयके, अस्तित्वात नसलेल्या आयुर्विमा योजनांच्या बदल्यात ओव्हरड्राफ्ट मर्यादा ओलांडण्याच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2016 12:05 am

Web Title: raid on syndicate bank
Next Stories
1 मल्यांना देश सोडून जाण्यास बंदी घालावी, सार्वजनिक बॅंकांची सुप्रीम कोर्टात मागणी
2 महिला दिन विशेष : गुंतवणुकीला योग्य स्थान द्या
3 विमा योजनेबाबत निरक्षरता!
Just Now!
X