06 March 2021

News Flash

रिझव्‍‌र्ह बँक दोलायमान

यंदाच्या पतधोरणात निश्तिच व्याजदर कपातीची हमी देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेची स्थिती दोलायमान बनली आहे. २०१२ अखेरच्या महिन्यात तीन वर्षांच्या नीचांकावर येऊन स्थिरावणारा घाऊक किंमत निर्देशांक मध्यवर्ती

| January 15, 2013 12:30 pm

यंदाच्या पतधोरणात निश्तिच व्याजदर कपातीची हमी देणाऱ्या रिझव्‍‌र्ह बँकेची स्थिती दोलायमान बनली आहे. २०१२ अखेरच्या महिन्यात तीन वर्षांच्या नीचांकावर येऊन स्थिरावणारा घाऊक किंमत निर्देशांक मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर कपातीच्या पथ्यावर पडणारा असला तरी याच कालावधीतील दुहेरी आकडय़ातील किरकोळ महागाई दर रिझव्‍‌र्ह बँकेला दुर्लक्षित करता येणार
नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 15, 2013 12:30 pm

Web Title: reserve bank status
टॅग : Sensex
Next Stories
1 बाजारात नवे काही..
2 ‘गार’..पेटीत!
3 घाऊक किंमत निर्देशांकात घसरण
Just Now!
X