हवालदिल झालेल्या रूपी बँकेच्या खातेदारांनी गुरुवारपासून (२६ फेब्रुवारी) पालकमंत्री गिरीश बापट यांच्या घरासमोर अन्नत्याग आंदोलनाचा पवित्रा स्वीकारला आहे. गेल्या चार महिन्यांपासून सातत्याने विविध आंदोलने करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
जनकल्याण सहकारी बँकेने रुपे एटीएम तसेच डेबिट कार्डाचे शुक्रवारी ँपनवेल येथे अनावरण केले. याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सीए चंद्रशेखर वझे यांच्यासह सुधागड शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष वसंत ओसवाल, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम दाते व संचालक किशोर बागडे.तसेच बँकेच्या नवीन पनवेल येथील अत्याधुनिक ई-लॉबी सेवा केंद्राचेही उद्घाटन करण्यात आले. ग्राहकांना २४ तास आणि वर्षांचे ३६५ दिवस सेवा देणारे ई-लॉबी कक्ष बँकेच्या नऊ शाखांमध्ये सुरू झाले आहे.