भांडवली बाजाराच्या प्रमुख निर्देशांकांनी मंगळवारी सलग पाचवी घसरण नोंदविली असली तरी मुंबई शेअर बाजार दफ्तरी औषधनिर्माण कंपन्यांच्या सूचिबद्ध समभागांमध्ये कमालीचा मूल्य वाढ दिसून आली. एकत्रिकरण होणाऱ्या सन फार्मा आणि रॅनबॅक्सीला भारतीय नियामकांकडून हिरवा कंदील मिळाल्याने सनचा समभाग २.५ तर रेनबॅक्सीचा समभाग २.८ टक्क्यांनी वाढला. भारतात हेपाटायटिस सी औषध सादर करण्याच्या डॉ. रेड्डीज्च्या घोषणेमुळे कंपनी समभाग २ टक्क्यांनी उंचावला. तर मुंबईस्थित आरती ड्रग्जच्या तारापूर येथील दोन प्रकल्पांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाचा आयात इशारा मिळाल्याने कंपनीचा समभाग मात्र ५ टक्क्यांनी आपटला.
7

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
LinkedIn, top companies, india
वित्तीय, तंत्रज्ञान क्षेत्राची आघाडी; लिंक्डइनकडून देशातील मोठ्या २५ कंपन्यांची यादी जाहीर
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Expansion of manufacturing companies in 14 cities due to spiritual tourism
आध्यात्मिक पर्यटनामुळे १४ शहरांत उत्पादक कंपन्यांचा विस्तार