18 September 2020

News Flash

गिरनार सॉफ्टच्या मुख्य वित्तीय अधिकारीपदी उमेश होरा

जयपूरस्थित माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गिरनार सॉफ्टने उमेश होरा यांची मुख्य वित्तीय अधिकारीपदी नियुक्ती केली.

जयपूरस्थित माहिती तंत्रज्ञान कंपनी असलेल्या गिरनार सॉफ्टने उमेश होरा यांची मुख्य वित्तीय अधिकारीपदी नियुक्ती केली.
यापूर्वी ते झोमॅटोमध्ये हीच जबाबदारी सांभाळत होते. ते कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापन चमूत सहभागी होतील आणि कंपनीचे आíथक धोरण आणि नियोजनाची जबाबदारी सांभाळतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे. कंपनीच्या विस्तार धोरणात मदत करण्यासाठी आíथक आणि कायदेशीर चौकट विकासाची जबाबदारीदेखील त्यांच्यावर असेल.
पंजाब विद्यापीठातून वाणिज्य पदवीधर आणि ‘इन्स्टिटय़ूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडिया’मधून सनदी लेखापालविषयक म्हणून उमेश होरा यांना आíथक क्षेत्रामधील कार्याचा अनुभव आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 26, 2015 12:02 am

Web Title: umesh hora is the chief financial officer of girnar soft
Next Stories
1 सुट्टीचाच मूड..
2 समभागांमध्ये थेट गुंतवणुकीला सरलेल्या वर्षांत सर्वाधिक पसंती
3 वर्षभरात ५ टक्क्य़ांनी घसरणाऱ्या रुपयाचा घरोबा ६७-७० दरम्यानच!
Just Now!
X