07 August 2020

News Flash

मुखपट्टय़ांच्या १२ हजार कोटींच्या बाजारपेठेवर ‘व्हीआयपी’ची नजर

व्हीआयपी क्लोदिंग लि., रेमंड ते जिओर्दानो आणि वाइल्डक्राप्ट या विदेशी कंपन्यांही आता मुखपट्टय़ांच्या उत्पादनात उतरल्या आहेत. 

संग्रहित छायाचित्र

करोना संसर्गामुळे वस्त्रोद्योग संकटात सापडला असला तरी मुखपट्टय़ांच्या (फेसमास्क) रूपाने या उद्योगाला संजीवनी मिळाली आहे. व्हीआयपी क्लोदिंग लि., रेमंड ते जिओर्दानो आणि वाइल्डक्राप्ट या विदेशी कंपन्यांही आता मुखपट्टय़ांच्या उत्पादनात उतरल्या आहेत.

भारतात मुखपट्टय़ांची बाजारपेठ १० ते १२ हजार कोटींची असल्याचा अंदाज व्हीआयपी क्लोदिंग लिमिटेडचे संचालक कपिल पाठारे यांनी व्यक्त केला. आंतर्वस्त्रांसाठी प्रसिद्ध या नाममुद्रेने ‘सेफ्टीवेअर’ विभागात प्रवेश करत मुखपट्टय़ांच्या निर्मितीस सुरुवात केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 12:30 am

Web Title: vips look at the rs 12000 crore market for masks abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 ‘रिलायन्स’ला तिमाहीत १३,२४८ कोटींचा विक्रमी नफा
2 सोन्यातील पैसा ‘ईटीएफ’रूपी वळणावर
3 ‘आयआरबी इन्फ्रा’ला मुंबई-वडोदरा द्रुतगती मार्गावरील आणखी एक प्रकल्प
Just Now!
X