अर्थसत्ता

Legal framework for work from home soon
‘घरून काम’ करण्याला लवकरच कायदेशीर चौकट; कामाचे निश्चित तास, वीज-इंटरनेट वापराच्या भत्त्याचा विचार

अलीकडेच उदयास आलेल्या कामाच्या या नवीन प्रारूपासाठी कायदेशीर चौकट प्रदान करण्याचा सरकारी पातळीवर विचार सुरू आहे

सामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘फिनटेक क्रांती’ची गरज – पंतप्रधान

आगामी दशकभरापेक्षा कमी कालावधीत डिजिटल बँकांनाच सामान्य रूप आलेले दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘एलआयसी’चे पॉलिसीधारक बनू शकतील भागधारक!

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये एलआयसीची प्रारंभिक भागविक्री प्रस्तावित केली.

सर्वासाठी परवडणाऱ्या घरांना अग्रक्रम ; ‘नरेडको’ महाराष्ट्रचे नवीन अध्यक्ष संदीप रुणवाल यांची कार्य योजना

सरकारच्या अनुकूल निर्णयांमुळे राज्यात घरांच्या, विशेषत: परवडणाऱ्या घरांच्या श्रेणीमध्ये मागणीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे.

Gold Price in India
Gold-Silver Rate Today: महिन्याच्या सुरुवातीला सोन्याचे भाव घसरले तर, चांदीच्या दरातही झाली घट

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. जाणून घ्या आजचा भाव

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.