दावा ७.९१ लाख कोटींचा, मिळाले २.४३ लाख कोटी रुपये

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पीटीआय, नवी दिल्ली : बँका, वित्तीय संस्था आणि इतरांना त्यांच्या कर्जओझ्याने डबघाईला आलेल्या कंपन्यांकडून, दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेद्वारे त्यांच्या थकीत रकमेची निम्म्यानेही वसुली करता आलेली नाही. राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण अर्थात एनसीएलटी पर्यवेक्षित या निराकरण प्रक्रियेद्वारे सप्टेंबर २०२२ पर्यंत धनकोंनी एकूण ७.९१ कोटी रुपयांची देणी कंपन्यांनी थकवल्याचे दावे दाखल केले होते, तर त्या तुलनेत झालेली वसुली ही २.४३ लाख कोटी रुपये म्हणजेच ३०.७२ टक्के इतकीच आहे.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Banks recover only 31 percent of dues through insolvency proceedings ysh
First published on: 18-11-2022 at 01:22 IST