Gold-Silver Price on Friday, 23 September 2022 In Maharashtra. | Loksatta

Gold-Silver Price on 23 September 2022: सोन्याचं अर्धशतक; नवरात्री आधीच दरांमध्ये मोठी वाढ

उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Gold-Silver Price on 23 September 2022: सोन्याचं अर्धशतक; नवरात्री आधीच दरांमध्ये मोठी वाढ
आजचा सोने-चांदीचा भाव (फोटो: Financial Express)

Gold- Silver Price Today : आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ४६,०१० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,८०० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ५८,००० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ५७,४०० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,०१० रुपये आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ५०,२१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०४० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२४० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,०४० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५२,२४० रुपये इतका असेल. नाशिकमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर ४६,०४० आहे तर प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ५२,२४० रुपये आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ५८० रुपये आहे.

Petrol-Diesel Price on 23 September 2022: पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कमालीची घट; जाणून घ्या इंधनाचे आजचे दर

(वरील सोन्याचे दर सूचक आहेत आणि त्यात जीएसटी, टीसीएस आणि इतर करांचा समावेश नाही. अचूक दरांसाठी तुमच्या स्थानिक ज्वेलरशी संपर्क साधा.)

सोन्याची शुद्धता कशी तपासावी?

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात. या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहकाला तक्रार नोंदविण्याबाबतची माहितीही तत्काळ मिळणार आहे.

विश्लेषण : सोन्याची किंमत ठरते कशी? नेमके कोणते घटक ठरतात कारणीभूत? जाणून घ्या सविस्तर!

२४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९९९ लिहिलेले असते.

२२ कॅरेट शुद्ध सोन्यावर ९१६ लिहिलेले असते.

२१ कॅरेट शुद्ध सोन्यावर ८७५ लिहिलेले असते.

१८ कॅरेट शुद्ध सोन्यावर ७५० लिहिलेले असते.

१४ कॅरेट शुद्ध सोन्यावर ५८५ लिहिलेले असते.

मराठीतील सर्व अर्थसत्ता ( Arthasatta ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
विश्लेषण : शेअर बाजाराप्रमाणे इन्शुरन्स पॉलिसी धारकांना डीमॅट खाते अनिवार्य होणार?

संबंधित बातम्या

Gold-Silver Rate Today: सोने-चांदीचे दर ‘जैसे थे’; जाणून घ्या १ तोळ्याचा आजचा भाव
‘जीएसटी’, ‘ब्रेग्झिट’चे व्यवसाय वाढीवर दुष्परिणाम अपरिहार्य – सायरस मिस्त्री
काय आहे आजचा सोने-चांदीचा भाव?; जाणून घ्या
Gold-Silver Rate Today: सलग तिसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कमीच; जाणून घ्या आजचा भाव
Gold-Silver Price on 7 August 2022: सोने-चांदीच्या किंमतीत किंचितशी घसरण; जाणून घ्या आजचा दर

व्हिडिओ

ताज्या बातम्या
सीआरपीएफ जवानाच्या गोळीबारात दोन सहकारी ठार
FIFA World Cup 2022: पोलंडचा सौदी अरेबियावर विजय; लेवांडोवस्कीची चमक
देविकाचा ऑलिम्पिक पदकाचा ध्यास!
India vs NZ 2nd ODI: सलामीवीरांकडून आक्रमकतेची अपेक्षा!
FIFA World Cup 2022: ऑस्ट्रेलियाची टय़ुनिशियावर मात