टाटा सन्सचे हंगामी अध्यक्षपद सांभाळत असलेले रतन टाटा यांच्याकडेच टाटा ट्रस्टचे प्रमुख राहणार असून, या पदावरून पायउतार होण्याची त्यांची कोणतीही योजना नाही, असे स्पष्ट करीत नेतृत्वबदलाबद्दल माध्यमांमध्ये रंगलेली चर्चा बिनबुडाची असल्याचा शुक्रवारी खुलासा करण्यात आला.

काही विश्वस्तांच्या हवाल्याने दिल्या गेलेल्या वृत्तांमध्ये रतन टाटा हे लवकरच टाटा ट्रस्टचे अध्यक्षपद सोडत असल्याचे सांगण्यात आले असून, ते पूर्ण निराधार असल्याचे स्पष्टीकरण खुद्द रतन टाटा यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. ट्रस्टकडून राष्ट्रीय स्तरावर प्रभाव पाडणारे अनेक उपक्रम सुरू असून त्यात टाटा यांचा सक्रिय सहभाग निरंतर सुरू आहे. तथापि ट्रस्टचे नेतृत्व करू शकेल अशा वारसदाराच्या निवडीची प्रक्रिया योग्य वेळी सुरू केली जावी, असेही टाटा यांची असल्याची पुस्तीही निवेदनात जोडण्यात आली आहे.

Dindori, Mahavikas Aghadi,
दिंडोरीत महाविकास आघाडीतील बंड रोखण्याची धडपड, माकपची जयंत पाटील यांच्याकडून मनधरणी

sangli lok sabha, BJP, Miraj Pattern,
भाजपच्या ‘मिरज पॅटर्न’चा फज्जा

Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?

MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका