‘सेन्सेक्स’ वर्षांच्या नीचांकातून बाहेर

आठवडय़ाची सुरुवात करताना भांडवली बाजार आणि विदेशी चलन बाजार खालच्या पातळीपासून काहीसे उंचावलेले दिसले. २०१३ मधील नीचांकाला जाऊन ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ३२.९३ अंश वाढ दाखवून १९,५०१.०८ वर स्थिरावला.

आठवडय़ाची सुरुवात करताना भांडवली बाजार आणि विदेशी चलन बाजार खालच्या पातळीपासून काहीसे उंचावलेले दिसले. २०१३ मधील नीचांकाला जाऊन ‘सेन्सेक्स’ दिवसअखेर ३२.९३ अंश वाढ दाखवून १९,५०१.०८ वर स्थिरावला. तर डॉलरच्या तुलनेत सत्रात ५४.४४ पर्यंत तळ गाठणारा रुपयानेही दिवसअखेर अवघ्या ४ पैशाने का होईना ५४.१८ वर येऊन महिन्याच्या तळातून डोके वर काढले. गेल्या सलगच्या दोन व्यवहारातील घसरणीमुळे मुंबई निर्देशांक १९,५०० च्याही खाली गेला होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Rupee recovers after hitting 1 mth low up 4 p at 54 18 vs usd

Next Story
रसिका , सारा , सुधांशु, आदित्य यांची विजयी सलामी
ताज्या बातम्या