24 May 2018

News Flash

अर्थचक्र : कर महसूल वाढला, पण..

दुसरे कारण हे आयकरदात्यांना मिळणाऱ्या रिफंडशी म्हणजे अतिरिक्त कराच्या परतफेडीशी निगडित आहे.

गुंतवणूक भान : परिस्थितीजन्य मवाळपणा म्हणावा काय?

निर्यात क्षेत्राने आता कात टाकली असून जागतिक बाजारात समाधानकारक वाढ होत आहे.

बाजाराचा तंत्र कल : ‘निफ्टी’ने दिली उभारी!

निफ्टीने कोमेजलेल्या गुंतवणूकदारांच्या मनाला उभारी देण्याचे काम केले.

माझा पोर्टफोलियो: बहुगुणी गुंतवणूक रसायन

सध्या कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी ५८ टक्के उलाढाल सोडा अ‍ॅशची आहे.

फंड विश्लेषण : सुहास्य तुझे मनास मोही!

डीएसपी ब्लॅकरॉक इक्विटी अपॉर्च्युनिटीज फंड हा मल्टी कॅप प्रकारात मोडणारा फंड आहे.

विशेष लेख  : लवकर सेवानिवृत्ती कशी घेता येईल?

हल्लीचे खासगी कंपन्यांमधील नोकरी करणे, हे बरेच जणांना तणावाचे वाटते.

क.. कमोडिटीचा : चणे आहेत पण दात नाहीत

शेतकऱ्यांमध्ये फसवणूक झाल्याची भावना होऊन तीव्र रोष वाढला.

माझा पोर्टफोलियो : गुंतवणुकीचा संरक्षक पेरा

कीटकनाशक, तण नाशक आणि बुरशीचा नाश करणारी अशी विविध प्रकारची नाशकांचे ही कंपनी उत्पादन करते.

कर-बोध : भविष्य निर्वाह निधी.. करपात्र?

लम ८० सीची वजावट घेतली असल्यास वजावटीची रक्कमसुद्धा उत्पन्नात गणली जाते.

बाजाराचा तंत्र कल : निर्देशांकाच्या भविष्यकालीन कलाची उकल!

मंदीचे भय आता तात्पुरते संपल्यामुळे या आठवडय़ाची वाटचाल कशी असेल त्याचा आढावा घेऊ या.

फंड विश्लेषण : एक(च) धागा सुखाचा

फंडाच्या गुंतवणुकीत ७५ टक्के मिड कॅप आणि २५ टक्के लार्ज कॅप धाटणीचे समभाग होते

गुंतवणूक कट्टा.. : ‘होम लोन सबव्हेन्शन’ कितपत फायद्याचे?

भाडय़ाने राहणाऱ्या आणि कर्ज घेऊन घर विकत घेणाऱ्यांसाठी सुद्धा हे सोयीचे ठरते.

अर्थचक्र : रोखेबाजारावर सरकारी मलमपट्टी

ठेवीदारांकडून उभारलेल्या रकमेपैकी जवळपास तीस टक्के रक्कम बँका सरकारी रोख्यांमध्ये गुंतवतात.

बाजाराचा तंत्र कल : काव्य प्रत्यक्षात, कलाकुसरची प्रतीक्षा!

त्रैमासिक आढावा घेताना भांडवली बाजाराचे प्रमुख निर्देशांक कोसळल्याचे दु:ख आपल्या सर्वानाच आहे, हे जाणवते.

माझा पोर्टफोलियो : मरगळीतच खरेदीची संधी

कुठल्याही गुंतवणूकदाराला काळजी वाटावी अशीच ही स्थिती आहे.

फंड विश्लेषण : सुवर्ण चंपक फुलला विपिनी..

मिरॅ अ‍ॅसेट इंडिया अपॉच्र्युनिटी फंडाचे १ मार्च २०१८ नंतर ‘मिरॅ असेट इंडिया इक्विटी फंड’ असे नामांतर झाले आहे.

गुंतवणूक भान : मुद्दा अधिकारांचा!

रिझव्‍‌र्ह बँकेच्या स्वातंत्र्यावरील चर्चा जुनीच आहे.

वर्ष नवे संकल्प नवा..

नवीन आर्थिक वर्षांतील बाजाराच्या वाटचालीबाबतचे अंदाज आता विविध कोनांतून येऊ लागतील.

क.. कमोडिटीचा : हवामान आणि कमोडिटी बाजार

अब्जावधी डॉलरच्या अवाढव्य अशा जागतिक अन्नपदार्थ बाजारपेठेत हवामान अंदाजाचे मोठे महत्त्व आहे.

माझा पोर्टफोलियो : बदललेल्या बाजारकलात फायद्याची खरेदी!

शेअर बाजारातील प्रदीर्घ कालावधीसाठी केलेली गुंतवणूक उत्तम परतावा देते हे सिद्ध झाले आहे.

फंड विश्लेषण : झाली फुले कळ्यांची..

मागील महिन्यांत फंडाने आठ समभाग वगळून ११ समभागांचा नव्याने समावेश केला.

गुंतवणूक कट्टा.. : पक्का गृहपाठ आणि ठाम विश्वास महत्त्वाचा

२००८ साली फोर्ब्स या कंपनीने त्यांना जगातील सर्वात श्रीमंत माणूस म्हणून घोषित केले.

बाजाराचा तंत्र कल : भय इथले संपत नाही  : भाग-२

गेल्या अनेक लेखात सोन्यावर ३०,५०० ही महत्त्वाची कल निर्धारण पातळी असेल असा उल्लेख केलेला होता.

अर्थचक्र : जागतिक व्यापार-युद्धाची दुंदुभी

अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर निर्बंध आणण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं.