(एचडीएफसी म्युच्युअल फंडाने प्रस्तुत केलेली मुदतबंद इक्विटी योजना )
कालावधी : ३६ महिने
गुंतवणूक कशात : अव्वल मानांकन प्राप्त रोखे +  समभाग सदृश्य विकल्प
अर्ज कधी पर्यंत  : ८ ते २२ जानेवारी २०१४
अधिभार शुल्क  :  काही नाही
सूचीबद्धता : मुंबई शेयर बाजार म्युच्युअल  फंड मंच    
कमीतकमी गुंतवणूक     :    रु. ५,००० व पुढे त्याच पटीत अधिक

नॅशनल हौसिंग बँक टॅक्स फ्री बॉंडस  
(नॅशनल हौसिंग बँकेने बाजारात आणलेली व्याज उत्पन्न करमुक्त असलेली रोखे विक्री)     
व्याजाचा दर     :    मुदत १० वष्रे – ८.२६ %
                             मुदत १५ वष्रे – ८.६३ %
                             मुदत २० वष्रे – ८.७६ %
पत निर्धारण    :    क्रिसिल, इक्रा आणि केअर या तिन्हींकडून ‘ट्रिपल ए’ (‘ट्रिपल ए’ ही  सर्वोच्च पत असून व्याज व मुद्दल वेळेवर मिळण्याची खात्री असा तिचा अर्थ होतो)
अर्ज कधीपर्यंत : ३१ जानेवारी २०१४
शुल्क/अधिभार : काही नाही
सूचीबद्धता    :    राष्ट्रीय शेयर बाजार घाऊक रोखे मंच
किमान गुंतवणूक  :  रु. ५००० व पुढे त्यापटीतच अधिक

म्युच्युअल फंड :  एसबीआय ड्यूएल अ‍ॅडव्हान्टेज फंड सिरीज -१ (एसबीआय म्युच्युअल फंड  )
* प्रकार : मुदत बंद योजना उत्पन्न योजना
* कालावधी : ३६ महिने
* गुंतवणूक कशात?  : ८०-९०% अव्वल मानांकन प्राप्त रोखे आणि १०-२०% समभागसदृश्य पर्यायांत
* अर्ज कधीपर्यंत? : ६-२० जानेवारी २०१४
* शुल्क/अधिभार : काही नाही
* सूचीबद्ध ता    : राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई)
* कमीतकमी गुंतवणूक : किमान रु. ५००० व त्यापटीत अधिक

 म्युच्युअल फंड :    रेलीगेयर इन्व्हेस्को पॅन युरोप इक्विटी फंड (रेलीगेयर इन्व्हेस्को म्युच्युअल फंड)
* प्रकार     :    फंड ऑफ फंड धाटणीचा इक्विटी म्युच्युअल फंड
* गुंतवणूक कशात?    :    इन्व्हेस्को पॅन युरोप इक्विटी फंड या योजनेमध्ये
* अर्ज कधीपर्यंत?    :  १५ ते २४ जानेवारी २०१४
* शुल्क/अधिभार      :  एक वर्ष गुंतवणूक ठेवल्यास काही नाही
* कमीतकमी गुंतवणूक     :  किमान रु. ५००० व त्यापटीत अधिक