22 April 2019

News Flash

अर्थ-उद्योग साप्ताहिकी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१३

सध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा बार सुरुवातीच्या काही उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्यांच्या अपवाद करता जवळपास फुसकाच ठरला आहे.

| July 29, 2013 08:55 am

सध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा बार सुरुवातीच्या काही उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्यांच्या अपवाद करता जवळपास फुसकाच ठरला आहे. चालू आठवडय़ात आणखी काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांची नजर हवी. बरोबरीनेच प्रमुख कंपन्यांकडून होणाऱ्या लाभांशप्राप्तीचे वेळापत्रक..

तारीख    कंपनी    उद्देश
२९ जुलै    अल्ट्राटेक सीमेंट    वित्तीय निकाल
२९ जुलै    रिलायन्स कॅपिटल    वित्तीय निकाल
२९ जुलै    सेसागोवा     वित्तीय निकाल
२९ जुलै    जेपी असोसिएट्स    वित्तीय निकाल
२९ जुलै    अलाहाबाद बँक    वित्तीय निकाल
३० जुलै    एनटीपीसी     वित्तीय निकाल
३१ जुलै    आयसीआयसीआय बँक    वित्तीय निकाल
३१ जुलै    कर्नाटक बँक    वित्तीय निकाल
३१ जुलै    एचसीएल टेक    वित्तीय निकाल
३१ जुलै    भारती एअरटेल    वित्तीय निकाल
१ ऑगस्ट    रिलायन्स कम्युनिकेशन्स    वित्तीय निकाल
१ ऑगस्ट    पॉवरग्रिड कॉर्पोरेशन    वित्तीय निकाल
१ ऑगस्ट    कॅनरा बँक    वित्तीय निकाल
२ ऑगस्ट    पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन    वित्तीय निकाल
२ ऑगस्ट    सुझलॉन     वित्तीय निकाल
३ ऑगस्ट    ग्रासिम    वित्तीय निकाल
३ ऑगस्ट    भेल    वित्तीय निकाल

First Published on July 29, 2013 8:55 am

Web Title: weekly review of finance industry