• मेष :
    ॐ गणनाथाय नमः
    आजचा शुभ रंग गडद निळा आहे.
    मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
    कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत.
    कौटुंबिक सौख्य लाभेल.
    बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
    कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
  • वृषभ :
    ॐ भगवंताय नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत.
    महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
    स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल.
    कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
  • मिथुन :
    ॐ नमः शिवाय
    आजचा शुभ रंग सोनेरी आहे.
    मोठे व्यवसायीक धाडस करु शकाल.
    सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गांसाठी अनुकूल ग्रहमान आहे.
    महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    व्यवसायिकांचे नियोजन उत्तम राहिल.
  • कर्क :
    ॐ संरक्षकाय नमः
    आजचा शुभ रंग लाल आहे.
    परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
    व्यवसायिकांना लाभदायक ग्रहमान आहेत.
    प्रतिष्ठेचे योग संभवतात.
    सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
    संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
  • सिंह :
    ॐ अमोघाय नमः
    आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
    व्यवसायिक उलाढाल जपून करावी.
    महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा.
    प्रवास जपून करावेत.
    सर्वांशी सलोखा राखावा.
    मोठी आर्थिक उलाढाल करु नये.
  • कन्या :
    ॐ आदिशक्त्यै नमः
    आजचा शुभ रंग हिरवा आहे.
    व्यवसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
    दुरच्या प्रवासाचे योग संभवतात.
    कौटुंबिक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहे.
    शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
    गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहे.
  • तुळ :
    ॐ कपिशाय नमः
    आजचा शुभ रंग फिक्कट पिवळा आहे.
    प्रकृतीची काळजी घ्यावी.
    उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात.
    व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावेत.
    मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी.
    वादविवाद टाळावेत.
  • वृश्चिक :
    ॐ प्रकाशाय नमः
    आजचा शुभ रंग नारंगी आहे.
    महत्त्वाचे व्यवसायीक निर्णय घेऊ शकाल.
    नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल.
    कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवू शकाल.
    व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल.
    कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
  • धनु :
    ॐ अक्षराय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    कुटुंबाशी निगडित अडी-अडचणी सोडवू शकाल.
    घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी सतावेल.
    राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल.
    बांधकाम व्यवसायीक,फर्निचर, गृह उपयोगी वस्तू आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.
    कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल.
  • मकर :
    ॐ सर्वमंगलाय नमः
    आजचा शुभ रंग मोरपंखी आहे.
    भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत.
    सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतू स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
    नोकरदारांना, गृहिणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
  • कुंभ :
    ॐ सर्वात्मने नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    नवीन योजना राबवू शकाल.
    व्यवसायीक हितसंबंध दृढ करु शकाल.
    नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
    व्यवसायीकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
  • मीन :
    ॐ अतिंद्राय नमः
    आजचा शुभ रंग आकाशी आहे.
    महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा.
    व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
    आर्थिक आवक उत्तम राहिल.
    व्यवसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.– डॉ. योगेश मुळे
    Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu