09 July 2020

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १५ नोव्हेंबर २०१९

सर्व बारा राशींचे भविष्य

 • मेष:-
  व्यवहार कुशलता दाखवाल. बुद्धिमत्तेचा योग्य वापर करता येईल. जोडीदाराची प्रेमळ बाजू समजून येईल. रागावर नियंत्रण ठेवावे. उगाच चिडचिड करू नये.
 • वृषभ:-
  इतरांचा विश्वास संपादन करावा. कोणतीही लबाडी करू नये. भांडणात अडकू नका. कफ विकारांचा त्रास जाणवेल. नातेवाईकांना मदत करावी लागेल.
 • मिथुन:-
  बैठ्या खेळात यश येईल. कामातील तांत्रिक बाजू समजून घ्यावी. मुलांच्या कारवायांवर लक्ष ठेवावे. फसवणूकीपासून सावध राहा. नातेवाईकांशी सलोखा वाढवावा.
 • कर्क:-
  संभाषणाची आवड जोपासाल. जुने मित्र भेटतील. नातेवाईकांची मदत घ्याल. घरातील गोष्टी जाणून घ्याव्यात. कामाची धांदल उडेल.
 • सिंह:-
  चौकसपणे सर्व गोष्टी जाणून घ्याल. कमात प्रगती करता येईल. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. योग्य तर्क वापराल. कमिशनच्या कामातून फायदा संभवतो.
 • कन्या:-
  गप्पागोष्टींमध्ये वेळ घालवाल. भडक शब्द वापरु नका. बुध्दिच्या जोरावर कामे मिळवाल. हसत-हसत कामे उरकून घ्याल. व्यवहारी दृष्टिकोन ठेवाल.
 • तूळ:-
  चौकसपणे विचार कराल. कामात धुर्तपणा दाखवाल. हजरजबाबीपणे उत्तर द्याल. हटवादीपणा करु नये. कामात तत्परता दाखवाल.
 • वृश्र्चिक:-
  उगाचच थापा मारु नयेत. कागदपत्रे नीट तपासून घ्यावेत. लबाड लोकांपासून दूर रहावे. प्रवासाची आवड पुर्ण कराल. जामीनकीच्या व्यवहारात पारदर्शकता ठेवावी.
 • धनू:-
  गप्पीष्ट लोकांमध्ये वावराल. लहानांशी मैत्री कराल. अधिकारी व्यक्तिंमध्ये वावराल. मित्रांनी वादविवाद करणे टाळावे. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल.
 • मकर:-
  व्यवहारचातुर्य दाखवाल. स्वतः चा फायदा काढण्यात यशस्वी व्हाल. हरहुन्नरीपणे वागाल. व्यावसायिक नफ्याकडे लक्ष ठेवाल. पुढील परिस्थितीचा​अंदाज घ्यावा.
 • कुंभ:-
  तुमच्यातील वक्तृत्व गुण दाखवाल. शिस्तप्रियता दर्शवाल. धोरणीपणे विचार कराल. वाचनाची आवड जोपासाल. प्रवासाचा आनंद घ्याल.
 • मीन:-
  कफविकार त्रासदायक ठरतील. मनातील भीती काढून टाकावी. उगाच चिंता करत बसू नका. मनातील गैरसमज बाजूला ठेवावेत. भावंडांना मदत कराल.

  – ज्योतिषी विद्याधर करंदीकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2019 1:00 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 15 november 2019 aau 85
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १४ नोव्हेंबर २०१९
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १३ नोव्हेंबर २०१९
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १२ नोव्हेंबर २०१९
Just Now!
X