• मेष ः
    ॐ भिमरुपाय नमः
    आजचा शुभ रंग आकाशी आहे.
    महत्वाचे व्यवसायीक निर्णय घेऊ शकाल.
    नवीन योजना राबविण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभेल.
    कुटुंबाचे व संततीचे प्रश्न सोडवू शकाल.
    व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल.
    कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहे.
  • वृषभ ः
    ॐ वसुदेवदेवकीनंदनाय नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
    घरातील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृतीची काळजी सतावेल.
    राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल.
    बांधकाम व्यवसायीक, वस्तू आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान.
    कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल.
  • मिथुन ः
    ॐ दयानिधये नमः
    आजचा शुभ रंग करडा आहे.
    भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत.
    सर्व क्षेत्रामध्ये स्पर्धा जाणवेल परंतू स्पर्धेमध्ये टिकून राहू शकाल.
    नोकरदारांना, गृहिणींना अतिरिक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    कामामध्ये ताणतणाव जाणवेल.
  • कर्क ः
    ॐ परमानंदाय नमः
    आजचा शुभ रंग नारंगी आहे.
    नवीन योजना राबवू शकाल.
    व्यवसायीक हितसंबंध दृढ करु शकाल.
    जुनी येणी वसूल करु शकाल.
    नोकरी मध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
    व्यवसायिकांना उत्तम आर्थिक स्थितीचा दिवस आहे.
  • सिंह ः
    ॐ योगमुक्ताय नमः
    आजचा शुभ रंग जांभळा आहे.
    महत्त्वाकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा.
    व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेऊ शकाल.
    आर्थिक आवक उत्तम राहील.
    व्यवसायीक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
  • कन्या ः
    ॐ पराय नमः
    आजचा शुभ रंग हिरवा आहे.
    मोठी आर्थिक गुंतवणूक सावधपणे करावी.
    कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत.
    कौटुंबीक सौख्य लाभेल.
    बांधकाम व्यवसायीक, जमिनीचे खरेदी-विक्री करणाऱ्या व्यवसायीकांनी विशेष दक्षता बाळगावी.
    कायदेशीर प्रश्न सोडवू शकाल.
  • तुळ ः
    ॐ प्रशांताय नमः
    आजचा शुभ रंग जांभळा आहे.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    सर्व लाभांनीयुक्त ग्रहमान आहे.
    महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
    स्थावर मालमत्तेशी निगडित प्रश्न सोडवू शकाल.
    कोर्ट, कचेरी, वादविवाद यातून सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
  • वृश्चिक ः
    ॐ अंबिकायै नमः
    आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
    मोठे व्यवसायीक धाडस करु शकाल.
    सर्व क्षेत्रातील अधिकारी वर्गासाठी अनुकूल ग्रहमान आहे.
    महत्वाकांक्षी योजना राबवू शकाल.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    व्यवसायिकांचे नियोजन उत्तम राहिल.
  • धनु ः
    ॐ दत्तात्रयाय नमः
    आजचा शुभ रंग लाल आहे.
    परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्‍यांसाठी उत्तम ग्रहमान आहे.
    व्यवसायिकांना लाभदायक ग्रहमान आहे.
    प्रतिष्ठेचे योग संभवतात.
    सामाजीक प्रतिष्ठा लाभेल, महत्वाचे निर्णय योग्य ठरतील.
    संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवू शकाल.
  • मकर ः
    ॐ सनातनाय नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    व्यवसायीक उलाढाल जपून करावी.
    महत्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा.
    प्रवास जपून करावा.
    सर्वांशी सलोखा राखावा.
    मोठे आर्थिक उलाढाल करु नये.
  • कुंभ ः
    ॐ शेषशायिने नमः
    आजचा शुभ रंग ऑफव्हाइट आहे.
    व्यवसायिकांना प्रगतीकारक ग्रहमान आहे.
    दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
    कौटुंबीक स्थिरतेच्या दृष्टीने अनुकूल ग्रहमान आहेत.
    शेती, कमोडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहे.
    गुंतवणुकीस अनुकूल ग्रहमान आहेत.
  • मीन ः
    ॐ गणनायकाय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    प्रकृतीची काळजी घ्यावी.
    उष्णतेचे आणि वाताशी निगडीत आजार संभवतात.
    व्यवसायामध्ये सावधपणे निर्णय घ्यावे.
    मोठ्या आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेत असताना सावधानता बाळगावी.
    वादविवाद टाळावेत.
    प्रवासाचे योग संभवतात.

    – डॉ. योगेश मुळे
    Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu