News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, १९ आक्टोबर २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

पशुपालकांना अन्नदान करावे. अधिकार संपन्नता येर्इल. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होर्इल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –ऑफ व्हाइट

वृषभ

ओम क्लीं श्री नम: या मंत्राचा जप करावा. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होर्इल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – पिवळा

मिथुन

अदभ्यो नम: या मंत्राचा जप करावा. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकॄतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क

अदभ्यो नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होर्इल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पोपटी

सिंह

श्री महालक्ष्मयै नम: या मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग -जांभळा

कन्या

अदभ्यो नम: जप करुन दिवसाला सुरुवात करावी. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –जांभळा

तुळ

ग्रामदैवतचे दर्शन घ्यावे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवार्इकांशी, आप्तष्ठांशी भेटीचे योग आहेता. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –तपकिरी

धनु

श्री आदि गुरवे नम: मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग –पांढरा

मकर

ग्रामदैवतेचे स्मरण करावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतोमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होर्इल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होर्इल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –आकाशी

कुंभ

आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगार्इ नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग- निळा

मीन

दुर्गा कवचाचे पाठ करावे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होर्इल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – केशरी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:01 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 19 october 2018
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, १८ आक्टोबर २०१८
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १७ आक्टोबर २०१८
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १६ आक्टोबर २०१८
Just Now!
X