News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २० ऑक्टोबर २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

ॐ अनंताय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करू शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

वृषभ

ॐ प्रभंजनाय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरूपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –पिवळा

मिथुन

ॐ वातात्मजाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क

ॐ श्रीपतये नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – पोपटी

सिंह

ॐ गुरूदेवाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करू शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – जांभळा

कन्या

ॐ राघवाय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – जांभळा

तुळ

ॐ जानकीवल्लभाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद राहील. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबध्द दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक

ॐ सितारामचंद्राय नमः मंत्राने दिवसाची सुरूवात करावी. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –तपकिरी

धनु

ॐ आत्मरामाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यावसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडिटी, मार्केट, शेअर्समध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – पांढरा

मकर

ॐ पुष्णै नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. अधिकार संपन्नता येईल. उत्तम आर्थिक नियोजन करू शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरू बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

ॐ अर्काय नमः मंत्र म्हणावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबविता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग- निळा

मीन

ॐ रामरूपाय नमः मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण तुळ राशीत आहे. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर्स, मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – केशरी

 

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2017 1:03 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 20 october 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरूवार, १९ ऑक्टोबर २०१७
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १८ ऑक्टोबर २०१७
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, १७ ऑक्टोबर २०१७
Just Now!
X