मेष

दुर्गा कवचाचे पाठ करावे. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होर्इल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

वृषभ

आदि गुरवे नम: या मंत्राचा जप करावा. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करता असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –निळा

मिथुन

ग्रामदैवतचे स्मरण करावे. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतती सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –करडा

कर्क

श्री आदि गुरवे नम: मंत्राचा जपा करावा. भागिदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करीता असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

सिंह

कुलस्वामिनीचे स्तोत्र पठण करावे. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग -जांभळा

कन्या

ग्रामदैवतेचे दर्शन घ्यावे. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती. स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग –हिरवा

तुळ

अदभ्यो नम: जप करून दिवसाला सुरूवात करावी. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होर्इल.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

श्री महालक्ष्मे नम: या मंत्राचा जपा करावा. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करीता असताना विचारविनिमय करीन निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –गुलाबी

धनु

अदभ्यो नम: या मंत्राचा ११ वेळा जप करावा. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग –लाल

मकर

अदभ्यो नम: या मंत्राचा जपा करावा. अधिकार संपन्नता येर्इल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घरातील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जार्इल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –निळा

कुंभ

क्लीं श्री नम: मंत्राचा जपा करावा. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग-ऑफ व्हाइट

मीन

पशुपालकांना अन्नदान करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे पा्रवास टाळावेत. उष्णता आणि वाताविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu