28 February 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २९ जून २०१८

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

बजरंगाय नम:. भाग्यकारक ग्रहमान आहेत. नोकरी, व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. महत्त्वाचे बदल घडविण्यासाठी सर्वांची साथ मिळेल. निर्णय क्षमता वाढेल. परदेशाशी निगडीत प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –जांभळा

वृषभ

विश्वंभराय नम:. प्रकॄतीची काळजी घ्यावी. दूरचे, दगदगीचे प्रवास टाळावेत. उष्णता आणि वाताविकार असलेल्यांनी विशेष दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. महत्त्वपूर्ण निर्णय योग्य ठरतील.
आजचा रंग –पांढरा

मिथुन

ओम शिवायै नम:. व्यावसायिक सहकार्य प्राप्त होर्इल. व्यवसायामध्ये नवीन गोष्टी करता येतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. पतीपत्नींमधील दुरावा कमी होर्इल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –सोनेरी

कर्क

निलकंठाय नम:. आर्थिक आवक उत्तम राहील. गुंतवणूक करत असताना सावध राहावे. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी सावध राहावे. सामाजिक क्षेत्र, कलेशी निगडीत क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींनी सावधपणे दिनक्रम करावा. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –निळा

सिंह

रमायै नम:. महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल. धाडसी निर्णयांचा पाठपुरावा करावा. अनेकांचे सहकार्य लाभेल. संतताी सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग -जांभळा

कन्या

सोमेश्वराय नम:. भागिदारी व्यवसायासाठी उत्तम ग्रहमान आहेत. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मोठी आर्थिक गुंतवणूक करत असताना सावध राहावे. बांधकामाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –नारंगी

तुळ

तोजोमयाय नम:. भावंडांच्या गाठीभेटीचे योग आहेत. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. वादविवाद टाळावेत. प्रवासाचे योग संभवतात. सर्वांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग -जांभळा

वृश्चिक

नामेश्वराय नम:. आर्थिक निर्णय योग्य ठरतील. नवीन गुंतवणूकीस अनुकूल ग्रहमान आहे. जुनी येणी वसूल करता येतील. कमोडिटी, शेअर्स, शेती, स्टेशनरी, कापड व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक आवक उत्तम राहील.
आजचा रंग –पांढरा

धनु

निरामयाय नम:. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. भाग्यकारक घटनांचा दिवस. अनेकांचे सहकार्य लाभेल. कारखानदारांसाठी अनुकूल ग्रहमान आहे. आर्थिक लाभ होर्इल.
आजचा रंग –आकाशी

मकर

मकराय नम:. सावधपणे निर्णय घ्यावेत. वादविवाद टाळावेत. मोठी आर्थिक उलाढाल करता असताना विचारविनिमय करून निर्णय घ्यावेत. वाहने जपून चालवावीत. कमोडिटी मार्केट, शेअर्समध्ये गुंतवणूक जपून करावी.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

बलभिमाय नम:. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत. व्यवसायामध्ये उत्तम आर्थिक उलाढाल राहील. उत्तम निर्णय क्षमतेचा दिवस. कमोडिटी मार्केट, शेअर्स मधील गुंतवणूकदारांना अनुकूल ग्रहमान आहेत. नवीन योजना राबविता येतील. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
आजचा रंग-पांढरा

मीन

भुपाताये नम:. अधिकार संपन्नता येर्इल. शेती, बांधकाम व्यावसायिक, कमोडिटी मार्केट, शेअर्स, इंटेरिअर डेकोरेटर यांच्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. घराताील ज्येष्ठ मंडळींबरोबर वेळ आनंदात जार्इल. प्रवासाचे योग संभवतात. सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनुकूल ग्रहमान आहेत.
आजचा रंग –पोपटी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 29, 2018 4:12 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 29 june 2018
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरूवार, २८ जून २०१८
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, २७ जून २०१८
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, २६ जून २०१८
Just Now!
X