15 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. पशुपक्षांना अन्नदान करावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ओम श्री क्लीं श्री नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – मरुन

मिथुन

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. उत्तम दिवस आहे. नवीन कामांसाठी चांगला दिवस. नवीन कामांच्या गाठीभेटी कराव्यात. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – पिवळा

कर्क

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. उत्तम दिवस आहे. नवीन लोकांच्या गाठीभेटी कराव्यात. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. उत्तम दिवस आहे. नवीन लोकांच्या गाठीभेटी कराव्यात. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री महालक्ष्मै नमः हा जप करावा. आजचा रंग – लाल

कन्या

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. कामात उत्साह जाणवेल, आज ताणतणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम अदभ्यो नमः जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात प्रगती कराल, नवीन संधी उपलब्ध होतील. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतेचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. साधारण दिवस आहे. दगदगीचे प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे स्त्रोत्र पठण करणे.
आजचा रंग – आकाशी

धनु

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात प्रगती कराल, नवीन संधी उपलब्ध होतील. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – क्रीम

मकर

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. ग्रामदैवतेचे स्मरण कराल.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. उत्तम दिवस असल्याने महत्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – जांभळा

मीन

मेष राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज रथसप्तमी आहे. नवीन लोकांच्या गाठीभेटी कराव्यात. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दुर्गा कवचाचे पाठ करणे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 3, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi friday 3 february 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २ फेब्रुवारी २०१७
2 आजचे राशीभविष्य, बुधवार, १ फेब्रुवारी २०१७
3 आजचे राशीभविष्य, मंगळवार, ३१ जानेवारी २०१७
Just Now!
X