मेष

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. घरातून निघताना ओम नमः शिवाय जप करुन निघावे.
आजचा शुभ रंग – निळा

वृषभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – निळा

कर्क

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. मोठे आर्थिक निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. उलाढाली जपून कराव्यात. वडिलधाऱ्यांची काळजी घ्यावी. ओम गं गणपतेय नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

सिंह

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीमध्ये एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. गृहिणींना उत्तम दिवस, कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम गं ओम या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – निळा

कन्या

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. मोठे आर्थिक निर्णय घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. गृहिणींनी आजाराकडे दुर्लक्ष करू नये. ओम श्रीं लक्ष्मीयै नमः हा जप करणे.
आजचा रंग – तपकिरी

तुळ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. नोकरीमध्ये एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. महत्त्वांच्या कामासाठी, नवीन कामांसाठी, गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस आहे. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – क्रीम

धनु

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. व्यवसायात नवीन भेटीगाठीसाठी, नोकरीत बढतीचे किंवा बदलीचे प्रयत्न करण्यासाठी उत्तम दिवस. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

मकर

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल, अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरुजनांचे आशिर्वाद आणि मार्गदर्शन घेऊन महत्त्वाची कामे करावीत.
आजचा रंग – गडद तपकिरी

मीन

कुंभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज विनायक चतुर्थी आहे. प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा, ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – राखाडी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu