मेष

संध्याकाळी महादेवाचे दशन घ्यावे, पशुपक्षांना अन्नदान करावे. वादविवाद टाळावेत. व्यावसायिक स्पर्धेचे योग आहेत. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक नियोजन योग्य करु शकाल. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –पिवळा

वृषभ

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. आर्थिक नियोजन उत्तम करु शकाल. व्यावसायिकांना आणि नोकरदार मंडळींना उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजनांचा पाठपुरावा करावा. आर्थिक नियोजन उत्तम करऊ शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग – नारंगी

मिथुन

कुलदैवतेचे स्मरण करुन दर्शन घ्यावे. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. ग्रहांच्या अनुकूलतेमध्ये व्यावसायिक स्थिरता प्राप्त होईल. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. सर्वांशी सुसंवाद होईल. वेळेचा योग्य वापर करावा. नियोजनबद्ध दिवसाची आखणी करावी.
आजचा रंग –हिरवा

कर्क

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप सुरु ठेवावा. मोठे निर्णय सावधपणे घ्यावे. कुठल्याही कामात दिरंगाई नको. प्रवास जपून करावेत. आर्थिक व्यवहारामध्ये दक्षता बाळगावी.
आजचा रंग –पोपटी

सिंह

ओम सोमाय नमः जप करुन दिवसाची सुरुवात करावी. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये अनुकूल वातावरण आहे. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल. व्यवसायिक नियोजन उत्तम राहील. कमोडटी, मार्केट, शेअरमध्ये अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग -गुलाबी

कन्या

ओम नमः शिवाय जप दिवसभर मनातल्या मनात सुरु ठेवावा. उत्तम आर्थिक नियोजन करु शकाल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरु बदलाचा लाभ होईल. बांधकाम व्यावसायिक, स्थावर मालमत्तेशी निगडीत व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग –लाल

तुळ

महादेवाच्या मंदिरात अभिषेक करावा. प्रगतीकारक ग्रहमान आहे. व्यवसाय, नोकरीमध्ये प्रतिष्ठा प्राप्त होईल. अनेक नवीन योजना राबवता येतील. वादविवाद टाळावेत. प्रवास जपून करावेत. दूरच्या प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग -पिवळा

वृश्चिक

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मोठे व्यावसायिक धाडस नको. प्रकृतीची काळजी घ्यावी. प्रवासामध्ये दक्षता घ्यावी. कमोडिटी, शेअर मार्केट व्यावसायिकांनी सावधपणे गुंतवणूक करावी. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –आकाशी

धनु

ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. अडचणींवर मात करु शकाल. नवीन संधी उपलब्ध होतील. पती, पत्नींमधील दुरावा कमी होईल. कौटुबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग –पांढरा

मकर

महादेवाच्या मंदिरात धान्य आणि पांढरी फुले अर्पण करावी. आर्थिक नियोजन सावधपणे करावेत. कुठल्याही स्वरुपाचे वादविवाद टाळावेत. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सुसंवाद राखावा. मोठे आर्थिक नियोजन करताना सावधानता बाळगावी.
आजचा रंग –नारंगी

कुंभ

ओम नमः शिवाय या पंचाक्षरी मंत्राचा जप सुरु ठेवावा. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. धाडसी निर्णयय घेऊ शकाल. नवीन योजनांचा पाठपुरावा करावा. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. उत्तम आर्थिक स्थितीचे योग आहेत.
आजचा रंग- लाल

मीन

महादेव मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावे. कौटुंबिक समस्या सोडवू शकाल. नातेवाईकांशी, आप्तेष्ठांशी भेटीचे योग आहेत. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. प्रवास जपून करावेत.
आजचा रंग – निळा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu