News Flash

आजचे राशीभविष्य, सोमवार, ३ एप्रिल २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुतीचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणा वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरुजनांचे मार्गदर्शन घेऊन महत्त्वाची कामे सुरू करावीत.
आजचा रंग – मरुन

मिथुन

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. महादेवाच्या मंदिरात तांदूळ अर्पण करावे.
आजचा रंग – पिवळा

कर्क

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. भावंडाच्या गाठी भेटीचे योग. जुने मित्र-मैत्रीण भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

कन्या

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग- गुलाबी

तुळ

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील.धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी लागेल. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. प्रवास जपून करावा. वादविवाद टाळावेत. महामृत्यूंजय जप करणे.
आजचा रंग – आकाशी

धनु

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. ओम श्री लक्ष्मीयै नमः जप करणे.
आजचा रंग – मकर

मकर

चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. नोकरीमध्ये कामाचा तणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकाराची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. खर्च संभवतो. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – पांढरा

कुंभ

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवाल. संतती सौख्य लाभेल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. कालभैरव दर्शन घ्यावे.
आजचा रंग – जांभळा

मीन

दुपारी दोन नंतर चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत असणार आहे. त्यामुळे संमिश्र लाभाचा दिवस आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न मार्गी लागतील. घरातून निघताना ओम नमः शिवाय जप करून निघावे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi monday april 3 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, रविवार, २ एप्रिल २०१७
2 आजचे राशीभविष्य, शनिवार, १ एप्रिल २०१७
3 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३१ मार्च २०१७
Just Now!
X