मेष
रामरक्षेचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान आहे. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावीत. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पांढरा

वृषभ
श्री भगवान कृष्ण यांचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंडे आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – मरून

मिथुन
दुर्गा कवच वाचावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पिवळा

कर्क
शनि, मारूती दर्शन घेणे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह
गणपती मंदिरामध्ये दानधर्म करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – लाल

कन्या
शनि मंदिरामध्ये तीळ तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामाचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – गुलाबी

तुळ
शनि, मारूती मंदिरामध्ये अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक
मारूती मंदिरात दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – आकाशी

धनु
मारूती मंदिरात दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठा निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – क्रीम

मकर
मारूती मंदिरामध्ये मारूती स्त्रोताचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीमध्ये आहे. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कुंभ
शनि मंदिरामध्ये दानधर्म करावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग- जांभळा

मीन
दत्त महाराजांचे पांढरी फुले अर्पण करून दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण कन्या राशीत आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu