मेष

ओम पारिष्ठाय नम:. महत्त्वाच्या निर्णयांचा पाठपुरावा करू शकाल. व्यवसायामध्ये नवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक अडचण कमी होर्इल. आप्तेष्ठांचा सहवास लाभेल.
आजचा रंग –राखाडी

वृषभ

ओम वॄषयै नम:. कौटुंबिक सौख्य जाणवेल. आनंदी दिवस आहे. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान आहे. महिला आणि गॄह उद्योगांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

स्वसंवेदनाय नम:. व्यावसायिक स्पर्धेचा दिवस आहे. प्रगताीकारक ग्रहमान आहे. मित्र मंडळींमध्ये वेळ आनंदात जार्इल. वाहने जपून चालवावीत. जमीन आणि पाण्याशी निगडीत व्यवसायांमध्ये यश संभवतो.
आजचा रंग –नारंगी

कर्क

ओम रामचंद्राय नम:. धनस्थिती उत्तम राहील. अडचणींवर मात करू शकाल. जुनी येणी वसुल करण्याच्या दॄष्टीने अनुकूल ग्रहमान आहे. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग –निळा

सिंह

निरभेश्वराय नम:. भाग्यकारक घटनांचा दिवस आहे. निर्णय क्षमता उत्तम राहील. व्यावहारिक निर्णय योग्य ठरतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाच्या निर्णयांमध्ये दिरंगार्इ नको.
आजचा रंग -राखाडी

कन्या

शिवसुताय नम:. मोठे आर्थिक नियोजन करीत असताना सावध राहावे. वादविवाद टाळावेत. प्रवासामध्ये दक्षता बाळगावी. आर्थिक गुंतावणूक सावधपणे करावी.
आजचा रंग –नारंगी

तुळ

गवाध्यक्षाय नम:. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ घेता येर्इल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. नवीन योजना राबवू शकाल.
आजचा रंग -राखाडी

वृश्चिक

प्राणदेवताय नम:. अधिकारी व्यक्तीसाठी उत्तम ग्रहमान आहे. महत्त्वकांक्षी योजना राबवू शकाल. कमोडिटी, शेअर्समध्ये गुंतवणूक लाभदायक ठरेल. आध्यातिमकता वाढेल.
आजचा रंग –पांढरा

धनु

ओम महेश्वराय नम:. उत्तम ग्रहमानाचा लाभ होर्इल. व्यवसायामध्ये स्थिरता जाणवेल. नोकरदार मंडळींना कामाचा आणि प्रवासाचा अतिरिक्त ताण येर्इल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग –आकाशी

मकर

जगदिश्वराय नम:. प्रवास सावधानतेने करावा. आर्थिक नियोजनामध्ये खंबीर निर्णय क्षमता ठेवावी. प्रवासाचे नियोजन उत्तम पध्दतीने करावे. कमोडिटी मार्केट, शेअर्स, लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग –मोरपंखी

कुंभ

ओम पुर्णानंदाय नम:. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान आहे. नवीन संधींचा लाभ होर्इल. जुनी कामे, योजना मार्गी लावू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटूंबाशी निगडीत प्रश्न सोडवता येतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग- पोपटी

मीन

सर्वेश्वराय नम:. प्रकॄतीची काळजी घ्यावी. वाताविकार, पचनाचे विकार असणाऱ्यांनी दक्षता घ्यावी. व्यवसायामध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. सर्वांचे सहकार्य लाभेल. शिक्षण, वैद्यकीय व्यवसायशी निगडीत असणाऱ्यांना अनुकूल ग्रहमान आहे.
आजचा रंग – राखाडी

डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu