News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, २९ जुलै २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष
शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यवसायात प्रगतीकारक ग्रहमान. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रवासाशी निगडीत व्यवसायामध्ये यश येईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.
आजचा रंग – जांभळा

वृषभ
मारूतीला पाच दिवे लावावे. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विनाकारणाच्या चिंता सतावतील. प्रकृतीची काळजी घ्यावी. उष्णतेच्या विकारांपासून स्वत:ला जपावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
मारूतीची उपासना करावी. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. धाडसी योजना राबवू शकाल. महत्वकांक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. संततीशी निगडीत प्र”न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. भाग्यकारक घटनांचा दिवस.
आजचा रंग – नारंगी

कर्क
शनि मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. कुटुंब सहवास लाभेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणे मंजूर करू शकाल. पाठपुरावा करावा. प्रवासाचे योग संभवतात. आप्तेष्ठांबरोबर आनंदी वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – निळा

सिंह
शनि मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना स्पर्धा जाणवेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. मोठी आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करावी. शेअर्स आणि कमोडिटी मार्केटमध्ये विचारपूर्वक गुंतवणूक करावी.
आजचा रंग – जांभळा

कन्या
शनि, मारूतीचे दर्शन घ्यावे. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. आर्थिक आवक उत्तम राहील. जुनी येणी वसूल करू शकाल. आर्थिक चणचण कमी होईल. मोठ्या व्यावसायिक गुंतवणुकीचे ग्रहमान. आर्थिक स्थिरता प्राप्त होईल.
आजचा रंग – नारंगी

तुळ
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थाचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. सर्व प्रकारच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल. नवीन योजना राबवण्यासाठी अनुकूल ग्रहमान. प्रवासाचे योग संभवतात. शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्यांना उत्तम ग्रहमान.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. आर्थिक निर्णय जपून घ्यावेत. वादविवाद टाळावेत. दगदगीच्या प्रवासाचे योग. भावंडांबरोबर वेळ आनंदात जाईल. बांधकाम व्यावसायिक आणि शेतकऱ्यांनी सावधपणे निर्णय घ्यावेत.
आजचा रंग – पांढरा

धनु
ओम हरये नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. विनाकारण कर्ज घेऊ नये. जामीन राहू नये. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आप्तेष्ठांच्या आणि भावंडांच्या गाठीभेटीचे योग.
आजचा रंग – आकाशी

मकर
आज शनि मंत्राचा पाठ करावा. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. अधिकारी वर्गांसाठी प्रतिष्ठेचे योग. मोठ्या योजना राबवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
शनि मंदिरात डाळीच्या पदार्थांचे दान करावे. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. भाग्यकारक घटनांचा दिवस. मोठी आर्थिक उलाढाल करू शकाल. वाहने जपून चालवावीत. दगदगीच्या प्रवासाचे योग. नोकरी व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग- पांढरा

मीन
शनि मंदिरामध्ये तेल अर्पण करावे. आज चंद्राचे भ्रमण ६.२७ नंतर तुळ राशीमध्ये असेल. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. प्रवास जपून करावेत. आजारांकडे दुर्लक्ष करू नये. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. पचनाचे विकार संभवतात.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 29, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 29 july 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, २८ जुलै २०१७
2 आजचे राशीभविष्य, गुरूवार, २७ जुलै २०१७
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, २६ जुलै २०१७
Just Now!
X