15 January 2021

News Flash

आजचे राशीभविष्य, शनिवार, ४ फेब्रुवारी २०१७

सर्व बारा राशींचे भविष्य

Daily Astrology : आजचे बारा राशींचे राशीभविष्य

मेष

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. आर्थिक निर्णयासाठी दिवस चांगला आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. मारुती मंदिरात शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. निर्णय घेताना वरिष्ठांचा सल्ला घ्या. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. मारुती मंदिरात स्त्रोत्र म्हणून दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – मरुन

मिथुन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. व्यवहार जपून करणे. प्रकृतीची काळजी घेणे. वादविवाद टाळावेत. ओम देवेभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – पांढरा

कर्क

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. सर्व प्रकारचे लाभ मिळतील. ज्येष्ठांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. ओम विश्वेभ्यो देवभ्यो नमः जप करावा.
आजचा रंग – गुलाबी

सिंह

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. अधिकारी व्यावसायिकांसाठी चांगला दिवस आहे. नवीन कामांसाठी उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. शनी मारुती मंदिरात तेल आणि शेंदूर अर्पण करणे.
आजचा रंग – पांढरा

कन्या

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. प्रवास संभवतात. वाहने जपून चालवावीत. कामांचा ताण जाणवेल. आर्थिक आवक चांगली आहे. शनी मारुती मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. प्रवास जपून करावा. आर्थिक व्यवहार जपून करावेत. वादविवाद टाळावेत. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. व्यवसायात प्रगती होईल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. मारुती दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

धनु

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक उलाढाल जपून करावी. मारुतीला शेंदूर अर्पण करावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. व्यावसायिकांसाठी चांगला, उत्तम प्रतिसादाचा दिवस आहे. आज संतती सौख्य लाभेल. मारुती दर्शन घेणे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. कौटुंबिक सौख्याचा दिवस आहे. कुटुंबासमवते वेळ घालवाल. आनंदी दिवस जाईल. हनुमान चालिसा पाठ करणे.
आजचा रंग – नारंगी

मीन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज दुर्गाष्टमी आहे. आज भावंडाच्या गाठी भेटीचा योग आहे. प्रवासाचे योग आहेत.
आजचा रंग – गडद लाल

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 4, 2017 1:30 am

Web Title: daily horoscope astrology in marathi saturday 4 february 2017
Next Stories
1 आजचे राशीभविष्य, शुक्रवार, ३ फेब्रुवारी २०१७
2 आजचे राशीभविष्य, गुरुवार, २ फेब्रुवारी २०१७
3 आजचे राशीभविष्य, बुधवार, १ फेब्रुवारी २०१७
Just Now!
X