• मेष
    ॐ प्रबुध्दाय नमः
    आजचा शूभ रंग नारंगी आहे.
    संतती सौख्य लाभेल.
    कुटुंबाचे आणि संततीचे प्रश्न सोडवु शकाल.
    व्यवसायामध्ये धाडसी निर्णय घेऊ शकाल.
    कम्युडिटी मार्केट, शेअर्समध्ये उत्तम ग्रहमान आहेत.
    मोठे निर्णय घेऊ शकाल.
  • वृषभ
    ॐ स्वस्वरुपाय नमः
    आजचा शुभ रंग हिरवा आहे.
    कौटुंबीक सौख्य लाभेल.
    राहत्या घराचे प्रश्न सोडवू शकाल.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    बांधकाम व्यवसायिक,फर्निचर,गृह उपयोगी वस्तु आणि लोखंडाशी निगडीत व्यवसाय करणार्यां्साठी उत्तम ग्रहमान आहेत.
    प्रवासाचे योग संभवतात.
    कुटुंबासमवेत वेळ घालवु शकाल.
  • मिथुन
    ॐ जगद्पालकाय नमः
    आजचा शुभ रंग आकाशी आहे.
    कामाचा ताण जाणवेल.
    नोकरदारांना, गृहीणींना अतिरीक्त कामाचा आणि जबाबदारीचा योग आहे.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    स्पर्धेमध्ये टिकुन राहु शकाल.
  • कर्क
    ॐ शांभवे नमः
    आजचा शुभ रंग पिवळा आहे.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    जुनी येणी वसुल करु शकाल.
    नोकरीमध्ये बढतीचे, पगार वाढीचे योग आहेत.
    व्यवसायीकांना उत्तम आर्थिक आवाक्याचा दिवस आहे.
  • सिंह
    ॐ ईश्वराय नमः
    आजचा शुभ रंग नारंगी आहे.
    महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
    व्यवसायिक नियोजन आर्थिक उन्नती करणारे ठरेल.
    महत्त्वकांक्षी योजनांची आखणी करावी.
  • कन्या
    ॐ प्रजापतये नमः
    आजचा शुभ रंग गुलाबी आहे.
    आर्थिक निर्णय सावधपणे घ्यावेत.
    वादविवाद टाळावेत.
    कौटुंबिक सौख्य लाभेल.
    बांधकाम व्यवसायिक, जमिनीचे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक यांनी विशेष दक्षता बाळगावी.
    नोकरदारांनी वरिष्ठांची मर्जी सांभाळावी.
  • तुळ
    ॐ भार्गवाय नमः
    आजचा शुभ रंग नारंगी आहे.
    सर्व लाभांनी युक्त ग्रहमान आहेत.
    महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा.
    स्थावर मालमत्तेशी निगडीत प्रश्न सोडवु शकाल.
    कोर्ट, कचेरी, वादविवाद यातुन सामोपचाराने मार्ग काढू शकाल.
    प्रवासाचे योग संभवतात.
    आर्थिक स्थिती उत्तम राहिल.
  • वृश्चिक
    ॐ वरदायिने नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    अधिकारी वर्गांसाठी उत्तम ग्रहमान आहेत.
    महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करू शकाल.
    आर्थिक नियोजन उत्तम राहिल.
    मोठे व्यवसायिक धाडस करु शकाल.
  • धनु
    ॐ सोमाय नमः
    आजचा शुभ रंग निळा आहे.
    लाभदायक ग्रहमान आहेत.
    व्यवसायिकांना, नोकरदार मंडळींना आणि गृहिणींना प्रतिष्ठेचे योग आहेत.
    सामाजिक प्रतिष्ठा लाभेल, महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील.
    संततीशी निगडीत अडी-अडचणी सोडवु शकाल.
    परदेशाशी निगडीत व्यापार, व्यवसाय करणार्यां्साठी उत्तम ग्रहमान आहेत.
  • मकर
    ॐ चिदंबराय नमः
    आजचा शुभ रंग केशरी आहे.
    व्यवसायिक उलाढाल जपून करावी.
    महत्त्वाचे निर्णय घेत असताना विचार विनिमय करावा.
    प्रवास जपून करावेत.
    वरिष्ठांची मर्जी राखावी.
    मोठी आर्थिक उलाढाल करु नये.
  • कुंभ
    ॐ खगाय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    व्यवसायिक स्थिरता लाभेल.
    नोकरदार मंडळींना दुरच्या प्रवासाचे योग संभवतात.
    कुटुंबाशी निगडीत अडी-अडचणी सोडवु शकाल.
    शेती, कम्युडिटी, शेअर्स, लोखंड आणि रासायनिक उद्योगांना प्रगतीकारक ग्रहमान आहेत.
    कुटुंबासमवेत प्रवासाचे योग संभवतात.
  • मीन
    ॐ दामोदराय नमः
    आजचा शुभ रंग पांढरा आहे.
    प्रकृतिची काळजी घ्यावी.
    पचनाशी निगडीत आजार संभवतात.
    व्यवसायामध्ये सावधानता बाळगावी.
    वादविवाद टाळावेत.
    वाहने जपून चालवावीत.