मेष

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी गाठीभेटीसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा. गुरुवंदन करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांसाठी प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनीचे दर्शन करावे.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेव मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करणे आणि दर्शन घेणे.
आजचा रंग – आकाशी

कर्क

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवताचे स्मरण करून दिवस आनंदात घालवाल.
आजचा रंग – पिवळा

सिंह

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – गुलाबी

तुळ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ग्रामदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणपती मंदिरामध्ये जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

धनु

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज कुलदैवतेच्या मूळ स्थानावर जाऊन दर्शन घेणे.
आजचा रंग – निळा

मकर

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलदैवतेचे स्मरण करावे, दर्शन घ्यावे.
आजचा रंग – तपकिरी

कुंभ

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने नवीन कामांसाठी, भेटीगाठींसाठी, बढतीचे प्रयत्न करण्यासाठी दिवस चांगला आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नये. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा ११ वेळा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

मीन

सिंह राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामात उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. आज कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu