मेष

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कुलस्वामिनी व कुलदैवताचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवांचे दर्शन घेऊन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – आकाशी

मिथुन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुलदैवताचे स्मरण करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग – पांढरा

कर्क

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावी. उलाढाली जपून कराव्यात. ओम इंद्राग्निभ्या नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने व्यवसायात प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कन्या

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. कामांत उत्साह जाणवेल. आज ताण तणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. आजचा उत्तम दिवस आहे. प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

वृश्चिक

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आजचा उत्तम दिवस प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. ओम हरये नमः जप करणे.
आजचा रंग – पोपटी

धनु

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कालभैरवाची उपासना करणे.
आजचा रंग – नारंगी

मकर

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. महादेव मंदिरात दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

कुंभ

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम हरये नमः या मंत्राचा जप करणे.
आजचा रंग – राखाडी

मीन

कुंभ राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज अमावस्या आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वांच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – तपकिरी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu