मेष

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. भावंडांच्या गाठीभेटी होतील. आज धाडसी निर्णय घ्याल. महत्त्वाच्या आर्थिक योजनांचा लाभ होईल. प्रवासाचे योग संभवतात. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरुवंदन करुन दिवसाची सुरुवात करावी.
आजचा रंग- आकाशी

वृषभ

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. आर्थिक येणी वसुली करण्याच्या दृष्टीने योग्य दिवस. आर्थिक नियोजन उत्तम ठरेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरव अष्टकाचा पाठ करावा.
आजचा रंग – निळा

मिथुन

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्त्वकांक्षी योजना सुरू करण्यासाठी, त्यांची आखणी करण्यासाठी योग्य दिवस. महादेव मंदिरामध्ये एक मूठ तांदूळ अर्पण करणे आणि दर्शन घेणे.
आजचा रंग – करडा

कर्क

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. महत्त्वाचे निर्णय घेत असताना सल्ला मसलत करावी. आर्थिक उलाढाल सावधपणे करावी. वाहने चालवताना विशेष काळजी घ्यावी. प्रवास जपून करावेत. कुलदैवतेचे स्मरण करुन दिवस आनंदात घालवावा.
आजचा रंग – नारंगी

सिंह

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. सर्व लाभांच्या दृष्टीने योग्य दिवस. भावंडांच्या गाठीभेटीचे योग. जुने मित्र भेटू शकतील. वेळ आनंदी जाईल. नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. व्यवसायामध्ये अनुकूल ग्रहमान राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. महादेवाचे आणि कालभैरवाचे दर्शन घेणे.
आजचा रंग – जांभळा

कन्या

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम दिवस. मोठे निर्णय घेऊ शकाल. मोठे निर्णय राबवण्यासाठी चांगले ग्रहमान राहील. सर्व क्षेत्रातील व्यावसायिकांना आर्थिक लाभ होतील. प्रवासाचे योग संभवतात. कुलदैवतेचे स्मरण करावे.
आजचा रंग – हिरवा

तुळ

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. दगदगीचा दिवस परंतु चांगल्या संधी उपलब्ध होतील. त्यांचा पाठपुरावा करावा. आर्थिक स्थिती उत्तम राहील. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण राहील. धाडसी निर्णय घेताना चर्चा करावी.
आजचा रंग – तपकिरी

वृश्चिक

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. प्रकृतीची काळजी घ्यावी. महत्त्वाचे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. सहकाऱ्यांशी, कामगारांशी सलोख्याने वागावे. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – गुलाबी

धनु

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. व्यावसायिकांना उलाढालीचे योग. व्यवसायाशी निगडित महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत छोट्या प्रवासाचे योग. परदेशी प्रवासाचे नियोजन करू शकाल. नोकरीमध्ये समाधानकारक वातावरण राहील. कुलदैवतेचे मूळ स्थानावर जाऊन दर्शन घ्यावे.
आजचा रंग – लाल

मकर

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. नोकरीमध्ये कामाचा ताणतणाव जाणवेल. गृहिणींनी आणि ज्येष्ठांनी उष्णतेच्या विकारांची काळजी घ्यावी. प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक नियोजन जपून करावे. कुलदैवतेचे स्मरण करावे. दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

कुंभ

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. धाडसी निर्णयांचा दिवस. महत्त्वाकांक्षी योजना राबवू शकाल. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. बांधकाम व्यावसायिकांना उत्तम दिवस. आर्थिक स्थिती चांगली राहील.
ओम श्री आदित्याय नमः या मंत्राचा जप ११ वेळा करावा.
आजचा रंग – ऑफ व्हाइट

मीन

आज चंद्राचे भ्रमण मिथुन राशीत आहे. आनंदी ग्रहमान, कुटुंबाशी निगडित एखादा महत्त्वाचा निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठांचे प्रश्न सोडवू शकाल. राहत्या घरांचे प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती चांगली राहील. कुलस्वामिनीचे दर्शन घ्यावे आणि स्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu