मेष

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप तिन्ही प्रहरात करावा.
आजचा रंग – राखाडी

वृषभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. महादेवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घेणे. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – नारंगी

कर्क

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने बढती पगारवाढीसाठी प्रयत्न करावा. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करावा.
आजचा रंग- गुलाबी

सिंह

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आजचा दिवस असल्याने व्यवसायात प्रगती कराल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. एकट्याने निर्णय घेऊ नये. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम नमः शिवाय जप करणे.
आजचा रंग – पांढरा

कन्या

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आज उत्तम दिवस असल्याने प्रवासाचे योग, वाहन सुख संभवते, आनंदी दिवस जाईल. निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुलदैवतांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – निळा

तुळ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. कामात उत्साह जाणवेल. ताणतणाव कमी होतील. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. कुलदैवतेचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – आकाशी

वृश्चिक

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कालभैरवाचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – पिवळा

धनु

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण. साधारण दिवस आहे. दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ग्रामदैवतांचे दर्शन घेणे. दान करावे.
आजचा रंग – पांढरा

मकर

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस आहे. नवीन कामांचा पाठपुरावा करावा. वरिष्ठांशी सल्ला मसलत करुन महत्त्वाचे निर्णय घेणे. व्यवसायात प्रगती कराल. गणपतीचे स्मरण करावे.
आजचा रंग – पिवळा

कुंभ

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने बढतीसाठी, पगारवाढीसाठी प्रयत्न करावा. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

मीन

वृषभ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. आजचा दिवस उत्तम असल्याने प्रगती कराल. नवीन संधी उपलब्ध होतील. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आदित्याय नमः मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – गडद लाल

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu