मेष

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महारांजाच्या मंदिरात पांढरी फुले अर्पण करावी.
आजचा रंग – पांढरा

वृषभ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम नमो नारायण या मंत्राचे नामस्मरण करावे.
आजचा रंग – पांढरा

मिथुन

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू चिंतनामध्ये आजचा दिवस घालवावा.
आजचा रंग – तपकिरी

कर्क

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदा करावे.
आजचा रंग – निळा

सिंह

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. आज ओम नमः शिवाय आणि गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

कन्या

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरु मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

तुळ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महारांजाच्या मंदिरामध्ये पांढऱ्या वस्तूंचे दान करावे.
आजचा रंग – पिवळा

वृश्चिक

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. ओम श्री आदि गुरवे नमः हा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

धनु

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम द्रां दत्तात्रयाय नमः या मंत्राचा जप करुन दिवसाची सुरुवात करणे.
आजचा रंग – आकाशी

मकर

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त मंदिरामध्ये आज तांदूळ अर्पण करणे.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांसाठी नवीन कामांसाठी गाठीभेटीसाठी बढतीचे प्रयत्न करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज एकट्याने निर्णय घेऊ नयेत. वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. ओम राहवे नमः आणि श्री गुरुदेव दत्त हा जप करणे.
आजचा रंग – पांढरा

मीन

तुळ राशीमध्ये चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आर्थिक निर्णय घाईघाईने घेऊ नये. वाहने जपून चालवावीत. कामांत उत्साह जाणवेल. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. ताणतणाव कमी होतील. उलाढाली जपून कराव्यात. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. दत्त मंदिरामध्ये साखर फुटाणे, गुळ खोबऱ्याचा नेवैद्य दाखवणे.
आजचा रंग – पोपटी