मेष
ओम अदभ्यौ नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. घरातील लहान भावंड आणि मुलांशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. छोट्या सहलीचे योग संभवतात. व्यवसायामध्ये महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. स्पर्धकांवर मात करू शकाल.
आजचा रंग – जांभळा

वृषभ
ओम आदि गुरूवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. कुटुंबाशी निगडीत समस्या सोडवू शकाल. राहत्या घराचे प्रश्न सोडवण्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – पांढरा

मिथुन
ओम राम दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. व्यावसायिकांना कामामध्ये स्पर्धा जाणवेल. आर्थिक आवक चांगली राहील. नातेवाईकांमध्ये वेळ आनंदी जाईल. वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – नारंगी

कर्क
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. जुनी येणी वसूल होण्याच्या दृष्टीने उत्तम ग्रहमान. आर्थिक स्थिरता येईल.
आजचा रंग – निळा

सिंह
श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. महत्वाची कामे पूर्ण करू शकाल. आनंदी दिवस. महत्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग – जांभळा

कन्या
श्री दत्तात्रय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. व्यवसायामध्ये उलाढाल जपून करावी. वादविवाद टाळावेत. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. दगदगीचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – नारंगी

तुळ
दत्त मंदिरामध्ये निशिगंधाची फुले अर्पण करावी. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. सर्व प्रकारच्या लाभांनी युक्त दिवस. महत्वाचे निर्णय घेऊ शकाल. कर्ज प्रकरणांचा पाठपुरावा करावा. महत्वाचे आर्थिक निर्णय घेऊ शकाल. जुन्या मित्र मंडळींबरोबर वेळ घालवू शकाल.
आजचा रंग – जांभळा

वृश्चिक
दत्त मंदिरामध्ये पांढऱ्या पदार्थाचे अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमणसिंह राशीमध्ये असेल. मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतील. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. मोठे निर्णय घेऊ शकाल. बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल ग्रहमान. लोखंडाशी निगडीत व्यापार करणाऱ्यांनी सावधानता बाळगावी.
आजचा रंग – पांढरा

धनु
श्री भानवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. सामाजिक प्रतिष्ठा लाभेल. व्यवसाय, नोकरीमध्ये उत्तम ग्रहमान. वरिष्ठांची मर्जी राहील. मोठी आर्थिक उलाढाल करू नये. परदेशाशी निगडीत व्यापार व्यवसायामध्ये यश. दूरचे प्रवास संभवतात.
आजचा रंग – आकाशी

मकर
ओम अतिद्रैयाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. प्रवास जपून करावेत. मोठे निर्णय घेताना सल्ला मसलत करावी. ज्येष्ठांच्या प्रकृतीची काळजी करावी लागेल. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – मोरपंखी

कुंभ
ओम राहवै नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीमध्ये असेल. कौटुंबिक सौख्याचा दिवस. कुटुंबासमवेत वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात. व्यवसायामध्ये प्रगतीकारक वातावरण आहे. वादविवाद टाळावेत. शेतीशी निगडीत व्यवसायामध्ये यश संभवतात.
आजचा रंग- पांढरा

मीन
दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये पांढरी फुले अर्पण करावीत. आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत असेल. प्रकृतीची काळजी घेणे. नोकरी व्यवसायामध्ये प्रगतीकारक ग्रहमान. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. वाहने जपून चालवावी. आर्थिक उलाढाल जपून करावी.
आजचा रंग – पोपटी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu