मेष
श्री गुरूवैय नम: या नामाचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रगतीकारक ग्रहमान. कौटुंबिक सौख्य लाभेल. दूरच्या प्रवासाचे योग संभवतात. प्रकृतीची काळजी घ्यावी.
आजचा रंग – निळा

वृषभ
पुरूष सुक्ताचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. प्रकृतीची काळजी घेणे. व्यवसायामध्ये मोठे धाडस करू नये. लोखंडाशी निगडीत व्यापार करणार“यांनी दक्षता बाळगणे. शेतीशी निगडीत व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – आकाशी

मिथुन
दत्त महाराजांच्या मंदिरात अन्नदान करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यवसायिक प्रगतीचे दिवस. उत्तम संधी उपलब्ध होतील. कुटुंबासमवेत आनंदी वेळ घालवू शकाल. प्रवासाचे योग. कौटुंबिक सौख्याचा दिवस.
आजचा रंग – पांढरा

कर्क
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. आर्थिक स्थिती उत्तम राहील. विद्यार्थ्यांना, व्यावसायिकांना, नोकरदारांना नवीन संधी उपलब्ध होतील. प्रकृतीची काळजी घेणे. पचनाशी निगडीत विकारांकडे दुर्लक्ष करू नये. प्रवास जपून करावेत. वाहने सावकाश चालवावीत.
आजचा रंग – गडद पिवळा

सिंह
दिवसभर गुरू स्मरण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. महत्वकांक्षी निर्णयांचा दिवस. व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरदारांना बदलांची शक्यता. संततीशी निगडीत प्रश्न सोडवू शकाल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – नारंगी

कन्या
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. कौटुंबिक स्थिरता जाणवेल. कुटुंबातील सदस्यांबरोबर वेळ घालवू शकाल. छोट्या सहलीचे योग. राहत्या घराशी निगडीत प्रकरणे मार्गी लावू शकाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.
आजचा रंग – नेव्ही ब्लू

तुळ
गुरू मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. व्यावसायिक स्पर्धा वाढेल. नोकरी व्यवसायाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. प्रवासाचे योग संभवतात. भावंडांशी वादविवाद टाळावेत.
आजचा रंग – मरून

वृश्चिक
श्री गुरूनाथाय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. उत्तम आर्थिक स्थितीचे दिवस. जुनी येणी वसूल करू शकाल. तुमच्या कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. स्थिरता प्राप्त होईल. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – पोपटी

धनु
गुरूचरित्र पारायण करावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. भाग्यकारक घटनांचा दिवस. महत्वपूर्ण निर्णय घेऊ शकाल. आर्थिक व्यवहारात सावधानता बाळगावी. नवीन हितसंबंध जुळतील. प्रवासाचे योग संभवतात.
आजचा रंग – हिरवा

मकर
गणेश अष्टकाचे पाठ करावेत. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. वादविवाद टाळावेत. आर्थिक उलाढाल जपून करावी. मोठे निर्णय सावधपणे घ्यावेत. उसने पैसे देऊ नयेत.
आजचा रंग – आकाशी

कुंभ
श्री आदि गुरवैय नम: या मंत्राचा जप करावा. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. सर्व लाभांनी युक्त ग्रहमान. महत्वाचे निर्णय घेताना सल्लामसलत करावी. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्रगतीकारक ग्रहमान.
आजचा रंग- राखाडी

मीन
कणकधारा स्त्रोत म्हणावे. आज चंद्राचे भ्रमण धनु राशीत आहे. अधिकारी वर्गासाठी उत्तम ग्रहमान. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ उत्तम. नोकरदारांना आज दगदगीच्या प्रवासाचे योग. कमोडिटी, शेअर्स, बँकिंग क्षेत्रातील गुंतवणूकदारांना आज अनुकूल ग्रहमान.
आजचा रंग – नारंगी

डॉ. योगेश मुळे

Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu