मेष

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. श्री गुरवे नमः या नामाचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

वृषभ

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांचे दर्शन घ्यावे.
आजचा रंग – हिरवा

मिथुन

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने बढती आणि पगारवाढीसाठी प्रयत्न करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये अन्नदान करावे.
आजचा रंग – पांढरा

कर्क

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. उत्तम दिवस असल्याने व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. एकट्याने निर्णय घेऊ नये. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पिवळा

सिंह

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. साधारण दिवस असल्याने प्रकृतीची काळजी घ्यावी. आज आर्थिक उलाढाली जपून कराव्यात. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. दिवसभर गुरू स्मरण करावे.
आजचा रंग – तपकिरी

कन्या

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस प्रवासाचे योग, आनंदी दिवस जाईल. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. गुरुमंत्राचा जप करावा.
आजचा रंग – लाल

तुळ

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गुरू मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – पांढरा

वृश्चिक

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. श्री गुरुनाथाय नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – आकाशी

धनु

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. साधारण दिवस असल्याने आर्थिक निर्णय सावधपणे घेणे. कामांत उत्साह जाणवेल. आप्तेष्टांमध्ये वेळ घालवाल. गुरुचरित्र पारायण करावे.
आजचा रंग – तपकिरी

मकर

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस असल्याने बढती पगारवाढीसाठी प्रयत्न करावेत. आज निर्णय जपून घ्यावेत. व्यवसायात प्रगती कराल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. गणेश अष्टकाचे पाठ करावेत.
आजचा रंग – नारंगी

कुंभ

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. साधारण दिवस आहे. दगदगीच्या प्रवासाचे योग. वाहने जपून चालवावीत. नवीन संधीचा पाठपुरावा करावा. श्री आदि गुरवे नमः या मंत्राचा जप करावा.
आजचा रंग – नारंगी

मीन

कर्क राशीमध्ये आज चंद्राचे भ्रमण आहे. आज गुरुपुष्यामृत आहे. उत्तम दिवस असल्याने महत्त्वाच्या कामांचा पाठपुरावा करावा. आज महत्त्वाचे निर्णय घेताना वरिष्ठांशी सल्ला मसलत करावी. व्यवसायात प्रगती कराल. अनेकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबासमवेत वेळ घालवाल. कणकधारा स्त्रोत्र म्हणावे.
आजचा रंग – मोरपंखी

– डॉ. योगेश मुळे
Dr. of Astrology, Dr. of Astro-Vastu